ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गॅस टंचाईतही अक्कलकोट अन्नछत्राचा महाप्रसाद अखंड; दररोज 25 हजार भाविकांना भोजन

अक्कलकोट : प्रतिनिधी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात नित्यनेमाने हजारो भाविकांना महाप्रसाद दिला जातो. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या जरी गॅस टाक्यांची टंचाई झाली असली तरी अ़न्नछत्र मंडळाचे महाप्रसाद…

गावगाथा दिवाळी अंकाला राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार !

वागदरी : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथून गेल्या चार वर्षांपासून प्रकाशित होणारा गावगाथा दिवाळी अंकाला यंदा अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि) महाराष्ट्र राज्य संलग्न पुणे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या…

एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे सरकारला महत्वाचे निर्देश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. युद्ध सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरू असल्याने जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा परिणाम म्हणून…

अक्कलकोट पंचायत समितीतमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व; १३ वर्षांनंतर पुन्हा सत्ता, कार्यकर्त्यांचा…

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी रश्मी हिप्परगी तर उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून…

या राशीच्या महिला विशेषतः त्यांचे व्यक्तिमत्व वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील.

मेष राशी आज, तुमचा सामाजिक सहभाग वाढेल. तुम्हाला काही कामात अपेक्षित परिणाम मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या वेळेचा चांगला वापर केल्याने तुमच्या कामात रस वाढेल. या राशीच्या महिला विशेषतः त्यांचे व्यक्तिमत्व वाढवण्यावर लक्ष…

टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाची पुढची मोहिम : आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका ‘या’…

मुंबई : वृत्तसंस्था टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्रांतीवर असून, लवकरच आयपीएलच्या रणसंग्रामात मैदानावर दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या पुढील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याची तारीख आणि ठिकाणही स्पष्ट…

भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांची जादू : घरगुती मसाले बनवून जेवणात खास चव आणा !

भारतीय स्वयंपाकघरात मसाले म्हणजे जेवणाचे जीवनसत्त्व आहेत. भाज्या असोत, डाळीचे पदार्थ असोत किंवा बिर्याणीसारखे खास पदार्थ असोत, योग्य मसाल्यांचा वापर जेवणाला साध्या ते असाधारण बनवतो. घरगुती मसाले केवळ ताजे आणि सुगंधित नसतात, तर त्यात कोणतीही…

महाराष्ट्रात उष्णतेचा प्रचंड तडाखा; विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता !

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे आणि उष्ण राहिले असून किनारपट्टीच्या भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. काही भागांमध्ये…

आरोग्य विभागाच्या ‘गट अ’ भरतीत रोस्टर घोटाळा : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा संताप !

मुंबई : वृत्तसंस्था भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘गट अ’ पदांच्या भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप करत ‘रोस्टर घोटाळा’ उघडकीस आणला आहे. 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या 1440 पदांच्या जाहिरातीत अनुसूचित जाती,…

फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे थोडक्यात बचाव

जम्मू   : वृत्तसंस्था फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री एका व्यक्तीने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे गोळी त्यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले. या…
Don`t copy text!