---Advertisement---

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन केली आत्महत्या

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पारस पोरवाल असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

पारास पोरवाल हे दक्षिण मुंबईतील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस घटनास्थळी पोहचले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी कुठल्याही प्रकारची सुसाइड नोट सापडलेली नाही. पोरवाल यांनी भायखळा येथील एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!