ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिमणी पाडणाऱ्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावू ; अक्कलकोटमध्ये रिपाई, रासप आक्रमक; तहसीलदारांना निवेदन

अक्कलकोट,दि.२९ : सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडणाऱ्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावु,असा इशारा रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी दिला आहे. मंगळवारी, याबाबतचे निवेदन त्यांनी…

चिमणी कोणत्याही परिस्थितीत  पाडू देणार नाही : आप्पासाहेब पाटील; चपळगाव विविध कार्यकारी सोसायटीचा…

अक्कलकोट, दि.२९ : सिद्धेश्वर कारखाना म्हणजे शेतकऱ्यांचा कणा आहे आणि तोच जर कोणी उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आम्ही उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. चिमणी कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही, असा इशारा चपळगाव विविध कार्यकारी…

चिमणीचे नाव पुढे करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न ; जशास तसे उत्तर देण्याचा शिरवळ ग्रामस्थांचा इशारा

अक्कलकोट, दि.२९ : चिमणीचे नाव पुढे करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे आम्ही कदापी  सहन करणार नाही त्याला जशास तसे उत्तर देऊ, अशी भूमिका अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ ग्रामस्थांनी घेतली आहे. सिद्धेश्वर कारखान्याच्या…

सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीवरून अक्कलकोट तालुक्यातील वातावरण तापले;चिमणीच्या समर्थनार्थ ३…

अक्कलकोट, दि.२९ : हरित लवादाने सिद्धेश्वर कारखान्याला पाठविलेल्या नोटिसीनंतर अक्कलकोट तालुक्यातील वातावरण चिघळले असून याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या ३ डिसेंबर रोजी( शनिवारी ) सकाळी १० वाजता सर्जेराव जाधव सभागृहात…

‘’उदयनराजे भोसले यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत” – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यपाल भगतसिंग यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या या विधानामुळे राज्यात प्रचंड वादंग निर्माण झाले होते. यावर आज थेट छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले…

पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली…

मुंबई : पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी आज पत्रकार परिषद घेत पोलीस भरती बाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पोलीस भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढवण्यात आली असल्याची देखील घोषणा…

चांगला कारखाना बंद पाडून सोलापूरला विमानसेवा कशासाठी ? अक्कलकोट व्यापारी महासंघाची भूमिका

अक्कलकोट, दि.२८ : सोलापूरच्या उद्योगधंद्यासाठी विमानसेवेची गरज आहेच पण आहे तो चांगला उद्योग बंद पाडून विमानसेवा कशासाठी असा सवाल करत असाच पाठपुरावा जर सर्वांनी बोरामणी विमानतळासाठी केला तर सोलापूरचे निश्चित भले होईल. याबाबतीत अन्याय सहन…

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का ; कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश ठाकरेंसाठी मोठी धक्का मानला जात आहे. कृष्णा हेगडे शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर

दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार होती. या खंडपीठाच्या पाच न्यायमूर्तींपैकी…

सिद्धेश्वर सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचाराचा दुधनी येथून शुभारंभ  

दुधनी दि. २८: श्री सिद्धेश्वर सहकारी बँक हे व्यापाऱ्यांची बँक असून इतर बँकापेक्षा चांगली सेवा देणारं बँक आहे. त्यामुळे शिवदारे पुरस्कृत सहकार पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. श्री…
Don`t copy text!