ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 40 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी; हजारो व्हराडी मंडळींची उपस्थिती

सोलापूर : रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना...लगीन घाई सुरु... 40 जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली... या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी... त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फौंडेशनतर्फे आयोजित…

ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव !

मारुती बावडे औसा: श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा ६४ वा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा श्री नाथ सभागृह औसा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…

चिखली इथे झालेल्या शेतकऱ्यांच्या अतिविराट मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि…

बुलढाणा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज बुलढाण्यात धडाडली. चिखली इथे झालेल्या शेतकऱ्यांच्या अतिविराट मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारवर तोफ…

तीर्थ क्षेत्र अक्कलकोट करिता उपजिल्हा रुग्णालय केंव्हा?

अक्कलकोट, दि.26 : राज्याचे आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदार संघाकरिता 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता तर बार्शीच्या 30 खाटांचे रूग्णालय 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे याची निविदा काढली…

चुंगी-पाटील वस्ती रस्ता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे मार्गी

अक्कलकोट, दि.26 : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या हन्नूर ते चुंगी रस्त्यावरील पाटील वस्त्याच्या रस्त्याचे खडीकरण काम पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत असून, लवकरच डांबरीकरण करण्यात येणार आहे. चुंगी पाटील…

व्वा ; काय परिसर ! अक्कलकोटमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘डी ग्रीन व्हिलेज’…

मारुती बावडे अक्कलकोट ,दि.२६ : अक्कलकोट शहरात नव्याने निर्माण झालेल्या सोलापूर रोडवरील भव्य दिव्य 'डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट' चा उद्घाटन सोहळा हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. अतिशय देखण्या स्वरूपात पार पडलेल्या या उद्घाटन…

तडवळ येथील व्ही.पी शुगरकडून पहिला हप्ता २ हजार २०० चा जाहीर; शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मागणीला यश

अक्कलकोट : तडवळ येथील व्ही. पी शुगरने पहिला हप्ता २ हजार २०० चा आणि उर्वरित रक्कम एफआरपीनुसार देण्याचे मान्य केल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या…

महाराष्ट्रातील ३ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी –…

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा दि. २५ - कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान…

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेला छेडणारं, युवा नेत्या शितल म्हेत्रे…

कुरनूर : श्री स्वामी समर्थांच्या पावन नगरीत आमचा जन्म झाला आहे.अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.येथील बहुतांश लोक कन्नड बोलतात.येथे अठरापगड जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात. अक्कलकोट तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने…
Don`t copy text!