ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशावर हल्ला करणा-यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 25:- देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहस करणा-यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना बळ देण्याचा…

मुंबई दि २५: महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून…

महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता अचूक विधानसभा मतदार याद्या कराव्यात – राज्य…

मुंबई, दि. 25 : विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांमध्ये तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व…

“आमचा जन्म ही महाराष्ट्रातच आणि मृत्यूही महाराष्ट्रातच” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या…

सचिन पवार  कुरनूर दि.२५ अक्कलकोट जरी कर्नाटकच्या सीमेलगत भाग असला तरी अक्कलकोट कधीच कर्नाटकमध्ये सामील होऊ देणार नाही. आणि सीमा लागत भाग असल्याने येथील बरेच लोक कन्नड बोलतात याचा अर्थ असं नाही की आम्ही कर्नाटक मध्ये सामील होऊ इच्छितो.…

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ योजनेत अक्कलकोट बसस्थानकाचा समावेश करण्याची स्वामी भक्तांची मागणी

अक्कलकोट, दि.24 : एसटी महामंडळाला ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर बुस्टर डोस देण्याच्या योजने अंतर्गत राज्यातील 24 बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेत तीर्थक्षेत्र अक्कलकोट बसस्थानकाचा समावेश करण्याची मागणी स्वामी…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तीर्थक्षेत्र अक्कलकोट व सोलापूर बाबत केलेल्या व्टिटबाबत…

अक्कलकोट, दि.24 : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तीर्थक्षेत्र अक्कलकोट व सोलापूर बाबत केलेल्या व्टिटबाबत अक्कलकोटकरांनी तीव्र तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. ‘नावू कन्नड भाषिक ईद्देऊ आदर नमग महाराष्ट्रनागे इरादू आद’, नवू…

सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि २४– सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतक-यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

राज्यपालपदी कोश्यारी राहिले तर महाराष्ट्र बंद करावा लागेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. 'भगतसिंह कोश्यारी यांचं सॅम्पल महाराष्ट्राबाहेर गेलं नाही तर…

जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये – जयंत पाटील

सांगली : सीमा भागातील गावांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे…

सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील गावांवर दावा सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई…

मुंबई दि. २४ नोव्हेंबर - तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश…
Don`t copy text!