ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिंदखेड, बावकरवाडी रस्त्यावर ‘खड्डे चुकवा बक्षीस मिळवा’ ; रस्त्याच्या समस्येने नागरिक…

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड ते अक्कलकोट आणि बावकरवाडी ते चपळगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यामुळे अक्षरशः नागरिक होरपळून निघत आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांना अक्षरशः मरण यातना सहन…

ऊस दरवाढीच्या मागणीसाठी तडवळ येथे शेतकऱ्यांचे उपोषण

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण प्रति टन २ हजार ८०० रुपये भाव मिळावा आणि पहिला हप्ता २ हजार ४०० रुपये असावा, या प्रमुख मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील व्ही. पी. शुगर तडवळ येथील कारखान्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

अक्कलकोटमध्ये उद्या ‘डी ग्रीन व्हिलेज’ रिसॉर्टचे भव्य उदघाटन, मान्यवरांची उपस्थिती

मारुती बावडे अक्कलकोट ,दि.२३ : अक्कलकोट शहरात नव्याने निर्माण झालेल्या सोलापूर रोडवरील भव्य दिव्य 'डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट' चा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुख्य प्रवेशद्वार,आय लव अक्कलकोटचे…

आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांची घेणार भेट

मुंबई : शि वसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. आदित्य…

आसाम-मेघालय सीमावाद पेटला ! दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला

आसाम : आसाम आणि मेघालयातील सीमावाद पुन्हा पेटला असून, पोलीस गोळीबारात सहाजण ठार झाले आहेत. यामध्ये मेघालयातील पाचजणांचा समावेश आहे. दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. मेघालयाने ७ जिह्यांमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे.…

ब्रेकिंग..! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता; सीमाभागातील तब्बल ४० गावे कर्नाटकात…

मुंबई : सीमाभागातील तब्बल ४० गावे कर्नाटकात सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कारवार, बिदर भालकीसह संयुक्त…

बांधकाम परवानगी शुल्कात 100 टक्के वाढीचा निर्णय रद्द करण्याचे निर्देश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबई, 22 नोव्हेंबर : नागपूर शहरात बांधकाम परवानगीसाठी विकास शुल्कात 100 टक्के वाढ करण्याचा स्थानिक प्रशासकीय पातळीवरील निर्णय रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूरच्या विविध प्रश्नांवर काल मुंबईतील…

महापालिका क्षेत्रातील मोकळ्या भूखंड वापरासाठीना ममात्र भाडे आकारणीसाठी नियमात सुधारणा -मुख्यमंत्री…

मुंबई, दि. २२ :- महापालिका कार्यक्षेत्रातील मोकळ्या भूखंडांचा वापर धर्मादाय संस्थांमार्फत ना नफा तत्वावरील समाजपयोगी उपक्रमासाठी होत असतो. अशा संस्थांना भूखंडासाठी पूर्वीप्रमाणे नाममात्र शुल्क आकारणीसाठी नियमात आवश्यक बदल करण्याकरिता…

काँग्रेस विसर्जित करण्याचे महात्मा गांधींचे स्वप्न गुजरातने 27 वर्षांपूर्वी साकारले : देवेंद्र…

अहमदाबाद, 22 नोव्हेंबर : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यांचे ते स्वप्न गुजरातने 27 वर्षांपूर्वी साकार केले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.…

“गेल्या अनेक वर्षात अशा अनेक मंत्र्यांच्या नियुक्त्या त्याविषयी झाली ; सीमा बांधवांचे अश्रू…

दिल्ली : जुलूम, अत्याचाराच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सीमा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यातील ईडी सरकारवर सडकून टीका केली आहे. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि…
Don`t copy text!