ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आपण लोकशाही असणाऱ्या देशात राहतो, कायदा हा सर्वांसाठी समान असतो – खासदार उदयनराजे भोसले

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर सर्वांना मान-सन्मान दिला. महाराजांनी त्यांच्या शत्रूस ठीदेखील कबर बांधली. आपल्या शत्रूसाठी असे आजवर कोणीही केले नाही. मात्र या कबरी भोवती मागील काळात काही लोकांनी अतिक्रमण केलं. हे अति क्रमण तोडून…

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा नाही, नागरिकांचा आरोग्य महत्त्वाचं असल्याचा राज्य सरकारचा…

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा मिळाला नाही. ‘बेबी टाल्कम पावडर’ उत्पादनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे. सरकारनं गुरूवारी हायकोर्टात सादर…

पुणेकरांनो तुम्हाला घरात मांजर पाळायच आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

पुणे : पुणे महापालिकेने मांजर पा ळणाऱ्यासाठी एक नियमावली बनवली आहे. पुण्यात आता जर तुम्हाला मांजर पाळायची असेल तर महानगर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या साठी पुणे महानगर पालिकेने खास प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावाला…

खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख.. चंद्रकांतदादांनी घेतले दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व!

पुणे - राजकारणाचा स्तर आणि राजकीय वारे बेबंद दिशेने वाहत असलेल्या आजच्या जमान्यात आपली सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता जतन करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव घ्यावे लागेल.याचा प्रत्यय पुण्यात घडलेल्या एका घटनेने…

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 10 : राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या…

अक्कलकोट तालुक्यात २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी, प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू : तहसीलदार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीकरणानंतर वीस गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात हालचाली वाढले आहेत प्रशासनाने ही यासंदर्भात काटेकोरपणे नियोजन सुरू केल्याची माहिती तहसीलदार…

थकीत कर्जाच्या एकरकमी रक्कम भरल्यास 50 टक्के व्याज सवलत, इतर मागासवर्गीय महामंडळाचा निर्णय

सोलापूर : राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे थकित कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीला थकीत व्याज रकमेत 50 टक्के सलवत देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

त्रिपुरारी पौर्णिमेत पोलिसांनी केले चांगले नियोजन; वाहतुकीची कोंडी रोखल्याने भाविकांनी व्यक्त केले…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१० : भाविकांच्या प्रचंड तक्रारीनंतर यंदाची त्रिपुरारी पौर्णिमा प्रथमच पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे सुरळीतपणे पार पडली. यात देवस्थान व अन्नक्षत्र मंडळांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने प्रशासनाने नियोजनाबाबत…

गोरेगाव येथे एसीटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण…

मुंबई दि 10: मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे…
Don`t copy text!