ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण…

मुंबई, दि. २९ : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची…

पुढील दोन दिवसांत ‘’या’’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट होत आहे. त्यानंतर आता पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान…

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन

चंद्रपुर : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं आज दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन झालं आहे. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाळू धानोरकर…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ठिकाणी सौम्य भूकंपाची नोंद

सोलापूर, दि. २९ – दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ठिकाणच्या परिसरात १.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. हा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता…

प्रा.धनराज भुजबळ शांत शिवयोगी राज्य भूषण पुरस्काराने सन्मानित

अक्कलकोट, दि.२८ : श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठ नंदगाव यांच्यावतीने देण्यात येणारा शांत लिंगेश्वर आदर्श पैलवान पुरस्कार पैलवान प्रा. धनराज भुजबळ यांना देण्यात आला.यावेळी मठाचे मठाधिपती श्री राजेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या…

लोकसहभाग हा ग्रामीण विकासाचा आत्मा आहे: दिलीप स्वामी; चिंचणी येथे समृद्ध गाव अभियान कार्यशाळेचे…

सोलापूर : योग्य नियोजन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास वेगाने आणि परिणामकारकरीत्या होईल असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी शनिवारी चिंचणी येथे बोलताना केले.…

महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत ; भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महविकास आघाडी सरकारचा गौतमी पाटील आहे अशी टीका नितेश राणे यांनी म्हंटले आहे. नितेश राणे म्हणाले की, गौतमी पाटील…

शहरात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या ; व्यापऱ्यांच्यावतीने मुख्याधिकाऱ्याना निवेदन

दुधनी दि २६ : पावसा संदर्भात दुधनीकरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात दुधनी शहर आणि परिसरात रात्री ११ ते १ वाजे दरम्यान दगफुटी सदृश्य ८२ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. यामुळे भाजी पाला मार्केट परिसरातील लक्ष्मी…

रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी सर्व पक्षीय नेत्यानी पुढाकार घ्यावे – डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी

दुधनी दि. २७ : महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या दुधनीजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन धारकाना मोठा मनस्थाप सहन करांव लागत आहे. यातून सुटका मिळविण्यासाठी रेल्वे…

विकसित भारत @2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, 27 : विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध आहे. तसेच राज्य सरकारने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय व्हिजनशी जोडले असून, शेतकरी, महिला सक्षमीकरण तसेच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध…
Don`t copy text!