ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गारपीटग्रस्त भागाची आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडून पाहणी; उद्या होणार आढावा बैठक

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यात मागील दोन दिवसात आलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केली.याबाबत उद्या आढावा बैठक बोलवण्यात आली…

अध्यात्म ते तंत्रज्ञान बाळासाहेबांचा थक्क करणारा जीवन प्रवास – अक्षय मुडावदकर

अक्कलकोट : कै.बाळासाहेबांनी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून आयुष्यभर जनकल्याणाची कामे केली आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णसेवेसाठी…

अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा, काही भागात गारपिटासह जोरदार पावसाची हजेरी

कुरनूर :  अक्कलकोट तालुक्यातील शुक्रवारी रात्री आणि शनिवारी अशा सलग दोन दिवस संध्याकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये काही भागांमध्ये गारपिटांचा पाऊस झालेला दिसून येत आहे. या दरम्यान काहीवेळ वीज पुरवठा देखील खंडित झाला…

नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण…

नाशिक, दि. १८ मार्च, २०२३ : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नांदूरशिंगोटे, ता.…

कांद्याचा उत्पादनखर्च २००० रुपये असताना ३५० रुपये देऊन सरकारने तोंडाला पाने पुसली – अजित पवार

मुंबई, दि. १७ मार्च - कांद्याला ३०० रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी १३ तारखेलाच सभागृहात केली होती. आज त्यात अवघ्या ५० रुपयांची वाढ करुन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी केले आहे असा थेट…

प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण…

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी ; जिल्हा प्रशासनाला…

मुंबई, दि. १७: शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.…

उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्यासाठी दिड महिन्यात मानके तयार करून कार्यवाही –…

मुंबई, दि. १७ : उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्याच्या कामासाठी नव्याने समिती स्थापन करण्यात आली असून समितीमार्फत प्रारूप, निविदा, कागदपत्रे तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. येत्या एक दीड महिन्यात यासंदर्भातील मानके तयार करण्यात येतील,…

आशा सेविकांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री डॉ.तानाजी सावंत

मुंबई, दि. 17 : राज्यातील आशा सेविकांना दर महिना 6 हजार 500 मानधन देण्यात येते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात यामध्ये 1 हजार 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील आशा सेविकांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे…

नर्सिंग होम परवाना नूतनीकरणासंदर्भात रुग्णालयांची चौकशी करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री…

मुंबई, दि. 17 : पुणे शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे. नर्सिंग होम परवाना नूतनीकरण न केलेल्या रुग्णालयांची चौकशी करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितले. सदस्य माधुरी मिसाळ, राम सातपुते, राम…
Don`t copy text!