ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

दुधनी दि. १५ : येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था संचलित रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. बालगोपाळांनी देशभक्तीपर, कोळी गीत व मराठी लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.…

बाह्य स्त्रोताव्दारे कर्मचारी भरतीमुळे सरकारच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह ; काही पदांना मुख्य…

मुंबई, दि. १५ मार्च - महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे, एजन्सीचे पॅनेल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देणेबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या…

राज्यातील पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले ; पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई, दि. १५ मार्च - राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले…

श्री दत्त मंदिर वर्धापन दिन ; कुरनूर येथे नाथ षष्ठी व लक्ष्मण शक्ती सोहळा मोठ्या भक्तिभावात

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त नाथ षष्ठी व लक्ष्मण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त गुलालाचा कार्यक्रम व विविध भजनी मंडळाने सादर केलेले भजन हे…

यशवंत पंचायत राज अभियानात अक्कलकोट पुणे विभागात प्रथम ; कर्मचाऱ्यांनी केला गटविकास अधिकाऱ्यांचा…

अक्कलकोट : शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२३ मध्ये पुणे विभागात अक्कलकोट पंचायत समितीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.यानिमित्ताने कर्मचारी वर्गाने मोठा आनंदोत्सव साजरा केला. यात गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे…

चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवे;पालकमंत्र्यांकडून बैठक नसल्याने शेतकरी संघर्ष समिती पुन्हा आक्रमक ;…

अक्कलकोट, दि.१४ : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड बाबतीत पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन दहा दिवस उलटले तरी बैठक लागली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसात बैठक न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष…

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी टिकवून ठेवणे गरजेचे ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे

अक्कलकोट : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारी साठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडुन लढवून भाजपला रोखायचे असेल तर आपपल्यात मतभेद न करता सर्वांनी…

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातली आरोग्ययंत्रणा कोलमडली;सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन संपावर…

मुंबई, दि. १५ मार्च - जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसापासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच३एन२’ फ्ल्यू सदृश्य…

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर ; शासकीय कामासाठी आलेल्या…

मुंबई : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळं शिंदे-फडणवीस सरकारचे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कर्मचारी…

समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

मुंबई : समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी…
Don`t copy text!