ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बसेसना पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

अक्कलकोट,दि.१७ : राज्य शासनाकडून कर्नाटक आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यात बसेसना शंभर टक्के प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी घेतला…

अक्कलकोट तालुक्यात रॅपिड मधून दहा रुग्ण पॉझिटिव्ह

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यात गुरुवारी रॅपिड अँटीजन टेस्टच्या माध्यमातून दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९४६ झाली आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये ५७१ आणि शहरामध्ये २२६ असे ७९७ रुग्ण हे बरे…

बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

सोलापूर, दि.17: बार्शी  तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.             रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे सापडलेल्या धान्य साठ्याच्या पार्श्वभूमीवर बार्शी…

मैंदर्गीच्या विकासासाठी धडपणारा नेता : महेश शावरी

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख आपली वाणी, विचार, आणि कर्मानीच होते.ही खरी गोष्ट आहे.अशाच वाणी, विचार आणि चांगल्या कर्माने पुढे येत असलेले खंबीर नेतृत्व म्हणजे युवा नेते महेश शावरी. तसे…

राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरणार

मुंबई,दि.१७ : पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व…

ईज ऑफ डुईंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा – ठाकरे

मुंबई दि. १७ - संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज…

पावसामुळे अक्कलकोट ते सिंदखेड रस्त्याची लागली वाट

अक्कलकोट, दि.१७ : पावसामुळे सध्या अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड ते अक्कलकोट रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे त्यामुळे मोटयाळ आणि सिंदखेड ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे अंतर फक्त पाच किलोमीटरचे असून याकडे…

दुधनी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिषदेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुधनी येथे शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत दुधनी…

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी

मुंबई, दि. १५: सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश देत विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वन विभागाच्या ३२ हेक्टर जमिनीची निर्वनीकरण प्रक्रिया तातडीने…

कुरनूर धरण व एकरुख योजनेचे मूळ श्रेय तानवडेंनाच !

अक्कलकोट, दि.१२ : सध्या अक्कलकोट तालुक्यात उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे पण कुरनूर धरण आणि एकरुख  योजनेचे मुळ श्रेय हे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांनाच जाते.सुप्रमासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे,असे…
Don`t copy text!