ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तृणमूल काँग्रेसच्या आमदारच्या घरातून ११ कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त, नोटांचा ढीग पाहून अधिकारीही…

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री झाकीर हुसेन यांच्या घरातून प्राप्तिकर विभागाच्या पथकाने अकरा कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटांचा ढीग पाहून अधिकारीही चक्रावले. हुसेन त्यांच्या घराव्यतिरिक्त…

नाशिक पदवीधर निवडणुक ; डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात…

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला तोंडघशी पाडणारे डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात नाना पटोले यांनी दंड थोपटले आहेत. तांबे पिता-पुत्रांविरोधात पटोले यांनी दिल्लीत तक्रार केली…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर, दि.13 : जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय नियोजन भवन, पहिला मजला, सात रस्ता, सोलापूर येथे सुरू करण्यात आले असून, या…

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत – पालकमंत्री…

सोलापूर, दि. १ : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत. तसेच पायाभूत सुविधा, विकास कामे दर्जेदार होतील, यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना…

१९ ते २३ जानेवारी दरम्यान होणार अक्कलकोट ग्रँड फेस्टिवल ! ग्राहकांना मिळणार विविध वस्तूंवर आकर्षक…

अक्कलकोट, दि.१३ : सालाबादाप्रमाणे याहीवर्षी अक्कलकोट डीलर्स असोसिएशन आयोजित अक्कलकोट ग्रँड फेस्टिवल दि.१९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती अध्यक्ष दिनेश पटेल व सचिव गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत…

नाशिक-शिर्डी हायवेवर भीषण अपघात, १० ठार, साई भक्तानावर काळाचा घाला

शिर्डी : साईभक्तांना शिर्डीला घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला झालेल्या अपघातात १० जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांमध्ये ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर व बदलापूर येथील नागरिकांचा समावेश आहे. वावी पाथरे गावाजवळ आज पहाटे हा…

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या खासगी निवासस्थानी गोपनीय सरकारी दस्तावेज सापडल्यानं खळबळ

वॉशिंगटन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या खासगी निवासस्थानी गोपनीय सरकारी दस्तावेज सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळं बायडन राजकीयदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. बायडन यांच्या घराच्या गॅरेजमध्ये हे गोपनीय दस्तावेज मिळाले…

श्रीशैल पीठाच्या धर्मसंमेलनातुन समाजाला नवी दिशा ; डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य…

अक्कलकोट,दि.११ : संपूर्ण मानव जातीला अध्यात्म ही लाभलेली खूप मोठी देणगी आहे.श्रीशैल पिठाने राबविलेल्या या उपक्रमातून मानवाला व्यसन मुक्ती, निसर्ग प्रेमाची जागृती होणार आहे यातून निश्चित समाजाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन श्रीशैल पीठाचे श्री…

चेतन जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार प्रदान

अक्कलकोट ता.११ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामंडळातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकाभिमुख आदर्श पत्रकार पुरस्कार अक्कलकोटचे पत्रकार चेतन जाधव यांना सांगली येथे शिक्षकेत्तर महामंडळाच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी राज्य…

निवडणुकीचा खर्च 19 जानेवारीपर्यंत तहसिलदार यांच्याकडे सादर करावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, दि. 12 : दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या (बिनविरोध उमेदवारांसह ) सर्व उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीचा खर्च मा. राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत व विहित पध्दतीने दिनांक 19…
Don`t copy text!