ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया – शरद पवार

मुंबई दि. १२ डिसेंबर - आपण एकसंघ राहूया राज्य सर्वदृष्टीने पुढे नेण्यासाठी जे - जे काही करता येईल ते अखंडपणाने करत राहू आणि देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया त्यासाठी सर्वांची साथ मिळेल अशी अपेक्षा…

आचेगावच्या जयहिंद शुगरकडून १५ नोव्हेंबरपर्यंतची ऊसबिले अदा, चेअरमन गणेश माने देशमुख यांची माहिती

अक्कलकोट, दि.१२ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २२५० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे…

उल्टा चोर कोतवाल को डांटे! आणखी किती पापं कराल अन् कुठे फेडाल? – चित्रा वाघ यांचा मविआला सवाल

मुंबई, 12 डिसेंबर : केंद्र सरकारकडून मिळालेल्या निर्भया निधीतून 220 वाहने खरेदी करायची. त्यातील 121 वाहने पोलिस ठाण्यांना द्यायची आणि 99 वाहने स्वत:च इतर विभागांना वाटायची. म्हणजे निर्भया पथकाची वाहने इतर विभागांना महाविकास आघाडी सरकारनेच…

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कुरनूर प्रशालेचे घवघवीत यश

कुरनूर : फत्त्तेसिंह क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती स्पर्धेत नागनाथ विद्या विकास प्रशालेतील…

अणदूर – नळदुर्गच्या श्री खंडोबावर पत्रकार सुनील ढेपे यांचे भक्तीगीत रिलीज

सोलापूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री खंडोबावर पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी लिहिलेले 'भक्तांचा महापूर ' हे भक्तीगीत रविवारी रिलीज करण्यात आले. तुळजापूर तालुक्यात अणदूर आणि…

विद्यार्थ्यांनो, नव्या बदलास सक्षमपणे सामोरे जा: प्रा. डॉ. पेडणेकर ; सोलापूर विद्यापीठाचा अठरावा…

सोलापूर, दि.12- केवळ पदवी प्रमाणपत्रावर नोकरी मिळणार नाही. विविध कौशल्ये आत्मसात केल्यानंतरच नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. आता जग वेगाने बदलत आहे, त्यामुळे या नव्या बदलास सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी…

अणदूर येथे १७ डिसेंबर रोजी हलगी महोत्सवाचे आयोजन,  हलगी कलावंताची निघणार रॅली

अक्कलकोट : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर महाविद्यालय,संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव व जय मल्हार पत्रकार संघाच्यावतीनेने मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून १७ डिसेंबर रोजी अणदूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात हालगी महोत्सवाचे आयोजन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत मध्यप्रदेशातील कॉँग्रेस नेत्याचे खळबळजनक विधान

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पवईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी मंत्री राजा पटेरिया म्हणाले की, देशाच्या संविधानाला आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढायचं असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या…

…म्हणूनच मी “राजकारणात” सक्रिय, युवा नेत्या शितल म्हेत्रे विरोधकांवर बरसल्या

कुरनूर : म्हेत्रे परिवार आतापर्यंत समाजासाठी काम केलेला आहे. कुठल्याही प्रकारच राजकारण न करता समाजकारण करून लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारला आहे. त्यामुळे ही जनता कधीही विसरणार नाही. याची मला खात्री आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला दहा दिवसांची स्थगिती

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र अवघ्या काही वेळातच न्यायालयाने त्यांच्या जामिनाला दहा दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दहा…
Don`t copy text!