ध्यास विश्वसार्ह बातमीचा

किणीच्या जाधव परिवार आणि पुण्याच्या नलवडे परिवारातील सुप्रिया व सुयशचा शाही विवाह सोहळा संपन्न;…

मारुती बावडे पिंपरी चिंचवड ( पुणे ) : हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत किणीच्या जाधव परिवारातील चि.सौ.का सुप्रिया आणि इंदापूरच्या नलवडे परिवारातील सुयशचा शुभविवाह पुणे - मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील रावेत येथील सेंटोसा रिसॉर्ट अँड वाटर…

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना उदयन रांजेनी दिला निर्वाणीचा इशारा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

रायगड : देशाला स्वराज्य, सर्वधर्म समभावाचाआदर्श विचार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट, लिखाण व वक्तव्यांतून सातत्याने अवमान केला जात आहे. वर त्याचे समर्थन करण्याचे धाडसही दाखवले जात आहे. मात्र, आता शिवरायांचा अपमान सहन करणार…

अक्कलकोट अन्नछत्र मंडळात गणेश मंदिर यात्री – थांबाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

अक्कलकोट, दि.2 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे नेहमीच स्वामी भक्तांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देणारे न्यास संस्थापक जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध…

चिमणी पाडले तर उद्याच विमानसेवा सुरू होणार आहे काय ? मल्लिकार्जुन पाटील यांचा सवाल ; जेऊर येथे…

अक्कलकोट, दि.२ : सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडणे तर अशक्य आहेच पण विनाकारण काही लोक यावरून वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चिमणी पाडली तरी उद्याच विमानसेवा सुरू होणार आहे काय ? याचे उत्तर कोणाकडेच नाही…

मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश,…

मुंबई, 2 डिसेंबर : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असून, त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक व रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग…

जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २: भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचे…

एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा!: नाना पटोले

मुंबई, दि. २ डिसेंबर : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून…

विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २: - जत तालुक्यातील गावांसाठी महत्वाची विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करा. उपसा सिंचन योजना आणि गावागावातील पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी.…

पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर…

बई, दि. २ : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता…

राज्यात 4122 तलाठ्यांची भरती होणार ! कोणत्या विभागात किती पदे भरती केली जाणार वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात लवकरच महसूल विभागामार्फत 4122 तलाठी पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली 1012 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 या पदांचा समावेश असून महसूल विभागाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय…
Don`t copy text!