ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिधापत्रिका धारकांचे आधार बँक खात्याला जोडण्यात पुणे, सोलापूर राज्यात प्रथम

मुंबई : शिधापत्रिका धारकांचे आधारकार्ड बँक खात्याला जोडण्याचे (आधार सिडींग) कार्यक्षेत्रानुसार १०० टक्के कामकाज पूर्ण करण्यात पुणे विभागातील पुणे व सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. या यशाबद्दल…

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 2 : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे एक दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, …

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सीमा भागातील २८ गावे विकासापासून वंचित ; कर्नाटकात जाण्याची इच्छा,…

अक्कलकोट, दि.१ : महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावाद प्रचंड तापला असताना अक्कलकोट तालुक्यातील २३ व दक्षिणमधील ५ गावे कर्नाटकात जाण्याची मागणी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असलेल्या असुविधा. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले तरी…

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या…

वटवृक्ष मंदिरात परंपरेप्रमाणे होणार दत्त जन्मोत्सव ; दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे…

अक्कलकोट,दि.१ : श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री गुरु दत्तात्रयांची जयंती यंदा बुधवार (दि.७ डिसेंबर) रोजी साजरी होत आहे. या श्री दत्त जयंती सोहळ्यानिमत्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती…

पंधरा दिवसांत हिशोबाची पूर्तता करा अन्यथा साखळी उपोषण; अक्कलकोट पंचायत समितीवर जुनी पेन्शन…

अक्कलकोट,दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातून कपात अंशदान रकमेच्या हिशोबा सोबतच मृत कर्मचारी कुटुंबियांची रक्कम तातडीने अदा करण्यासाठी अक्कलकोट पंचायत समितीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे आयोजित हलगीनाद…

गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही, सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल…

मुंबई, दि. 30: गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने चर्चेअंती घेतला. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

राज्यात वादग्रस्त विधानांचे सत्र सुरुच..! शिवप्रताप दिनीच भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील केले…

मुंबई : राज्यात सध्या प्रचंड वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदि यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आज भाजप नेते आणि राज्याचे…

बहुचर्चित घरकुल घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना जामीन मंजूर ?

जळगाव : वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी नंतर जामीन मंजूर करण्यात आला. सुरेश जैन यांच्या…

विमान उडवायचा प्रयत्न करा,कारखाना बंद पाडाल तर याद राखा : हरवाळकर

अक्कलकोट दि,३0- कारखानदारीतील दीपस्तंभ मानल्या गेलेल्या सोलापूरचा सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडण्यासाठी काही विघ्न संतोषी प्रयत्नशील आहेत.सिद्धेश्वर कारखाना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असून ती बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्यास…
Don`t copy text!