ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना संसर्ग वाढत असल्याने राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय: हा कार्यक्रम स्थगित

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्याची पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु झाली आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता दोन आठवड्यांसाठी पक्षाचा जनता…

पंढरपूर, सांगोल्यातील ग्रा.पं.चे २२ रोजी आरक्षण सोडत

सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण नव्याने जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 22 फेब्रुवारी रोजी नवीन सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. 26…

मंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना

मुंबई: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. दरम्यान पुन्हा कोरोना होत असल्याचे प्रकरण समोर येऊ लागले…

पेट्रोल-डीझेल दरवाढ सुरूच; हे आहेत आजचे दर

मुंबई: गेल्या ११ दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. आज पुन्हा पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३३ पैशांनी वाढले आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला असून प्रतिलीटरमागे ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर…

भारतीय निवडणूक आयोगात संतोष अजमेरा यांची नियुक्ती

पुणे : ​भारतीय सूचना सेवेतील वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोगात संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा सध्या भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणार्‍या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो,…

‘कोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल’; मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना

मुंबई: राज्यभरात आज १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साह साजरी होत आहे. राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना…

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकः तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमारेषेवर दहशतवादी कुरापती सुरुच आहे. आज शुक्रवारी 19 रोजी सकाळीही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय…

मॉरिसने रचला आयपीएलचा इतिहास; ठरला सगळ्यात महागडा

मुंबई: 2021 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या अर्थात आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव आज गुरुवारी १८ रोजी पार पडला. यात इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा मान दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला मिळाले आहे. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान…

मॉरिसने रचला आयपीएलचा इतिहास; ठरला सगळ्यात महागडा

मुंबई: 2021 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या अर्थात आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव आज गुरुवारी १८ रोजी पार पडला. यात इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा मान दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला मिळाले आहे. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान…

१ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन !

मुंबई: राच्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार आहे. १ मार्च ते ८ मार्च या पहिल्या आठवड्याचे कामकाज होणार आहे. आज गुरूवारी १८ रोजी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा…
Don`t copy text!