ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जो रुटने द्विशतक पूर्ण करत रचला ‘हा’ विश्वविक्रम

भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुट एकामागून एक विक्रम रचत चालला आहे. या सामन्यात रुटने द्विशतक पूर्ण केले आणि एका विशअवविक्रमाला गवसणी घातली आहे.  त्यानं सुनील गावस्कर यांचा ( १९८०) १६६ धावांचा विक्रम मोडला.…

वीज बिलाबाबत महाविकास आघाडीकडून जनतेची फसवणूक : कल्याणशेट्टी

अक्कलकोट  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि गरीब जनतेच्या वीजबिलासंदर्भात फसवणूक केलेली आहे,याबाबत त्वरित शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शुक्रवारी…

आम्ही फासे पलटवणार ; रिक्त विधानसभा अध्यक्षपदावर फडणवीसांचे उलथापालथाचे संकेत

मुंबई –  नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या पद्धतीत केंद्राने केला ‘हा’ मोठा बदल

मुंबई । ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ड्रायविंगची टेस्ट देणं म्हणजेच परीक्षा देणं अनिवार्य आहे. मात्र, आता केंद्रानं वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या पद्धतीत एक मोठा बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने…

श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसलेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्ली येथे भेट झाली. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या पाटील यांनी दारुन पराभव केला…

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; तुमच्या शहरातील दर काय?, जाणून घ्या

नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल-डीझेलच्या भावाने उच्चांकी गाठली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही इंधनांच्या किमती अधूनमधून वाढल्या आहेत, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, दोन दिवसांच्या…

माघी यात्रा; दोन दिवस संचारबंदी

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वंभूमीवर शासनाने फेब्रुवारी अखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्याअनुषंगाने मंदिर समितीने देखील माघी यात्रेत दि. 22 व दि.23 फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी…

नाना पटोलेंच्या नियुक्तीवर बाळासाहेब थोरातांची व्यक्त केल्या ‘या’ अपेक्षा

मुंबई :  नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांचे अभिनंदन करतानाच थोरात यांनी काही अपेक्षाही व्यक्त…

पंतप्रधान मोदींच्या पुतणीला नगरसेवकपदाचेही तिकीट नाही!

अहमदाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षातील वरिष्ठ, उच्चपदस्थ नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे धोरण गुजरात भाजपने ठरवून टाकलेले आहे. इतर नेत्यांच्या नातेवाईकांनी ससेमिरा लावू नये म्हणून दस्तुरखुद्द पंतप्रधान…

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खा.डॉ. फौजिया खान आणि खा.सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केली. यासंदर्भात आज अधिसूचना निर्गमित…
Don`t copy text!