ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भूजल व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज ; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई  : - सध्याच्या परिस्थितीत भूजल टंचाई व पर्यायाने भूजलाचे महत्त्व वाढत असल्यामुळे भूजल व्यवस्थापनाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्री. पाटील यांच्या…

… तरीपण माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील ; ग्रेटा आक्रमक

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या २ महिन्यापासून दिल्लीमध्ये  शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या टि्वटनंतर ग्रेट थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठिशी…

केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये विविध पदांची भरती

नवी दिल्ली : केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी चालून आली आहे. वर्षातील पहिली भरती जाहिरात केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) ने दिली आहे. ५…

लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाहीय ; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : विकास दरापाठोपाठ जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही (डेमोक्रॅसी इंडेक्स) भारताची मोठी घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक लोकशाही…

अखेर नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोलेंची निवड करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.…

शिक्षकांनी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला म्हणून थांबू नये, राज्य पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत –…

अक्कलकोट  : शिक्षक हे चांगले संस्कारक्षम पिढी घडवून देश घडविण्याचे कार्य करतात. त्यांचा उचित गौरव करणे हे महान कार्य आहे. शिक्षकांनी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला म्हणून थांबू नये, त्याच्या पुढे जाऊन राज्य पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत. वसंत…

दोन दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदी महागली

नवी दिल्ली । दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 5 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता डिलिव्हरी फ्यूचर्स सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी म्हणजेच 205 रुपयांनी वाढून 46,920 रुपये झाला. दुपारी…

देशात केवळ अर्णब आणि कंगना देशभक्त आणि आपल्या हक्कासाठी लढणारे शेतकरी देशद्रोही आहेत का?

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राउत यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटवरुन सरकारवर टीकस्त्र सोडले. राउत म्हणाले की, आपल्या देशात अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटसारख्या लोकांना…

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने अजित पवार संतापले ; म्हणाले…

पुणे । विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी थंड बस्त्यात टाकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप…

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात 8 ते 18 मार्च दरम्यान प्रत्यक्ष सुनावणी

नवी दिल्ली । आज मराठा आरक्षणाप्रकरणी ५ न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली. आता मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात 8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. राज्य सरकारला युक्तिवादासाठी 4 दिवसांचा वेळ देण्यात आला…
Don`t copy text!