ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; मुंबई महाराष्ट्राची होती आणि राहणार ; उपमुख्यमंत्री…

मुंबई ।  बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  “मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही.…

‘कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस’ अक्कलकोटच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करेल ; आ. सचिन…

अक्कलकोट :  ''डिझिटल इंडियाच्या दुनियेत  "कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेसने " अक्कलकोटच्या ग्राहकांना उत्तम व तत्पर देऊन विश्वास संपादन करेल याची खात्री आहे '' असे उदगार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी काढले. अक्कलकोट लक्ष्मी मार्केट…

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरु नये

मुंबई : बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं. यावरुन शिवसेना नेते संजय राऊतांनी समाचार घेतला आहे. 'असे येडे बरळत असतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटकच्या…

सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा ; केंद्रीय मंत्रिमंडळाने खासगीकरण धोरण केले मंजूर

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी खासगीकरण धोरणाचा मार्ग मोकळा केला आहे. निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील भाषणात या संदर्भात सविस्तर माहिती समाविष्ट केली जाईल. या धोरणाच्या आधारे, स्ट्रॅटेजिक आणि…

आयसीसीची एकदिवसीय क्रमवारी जाहीर ; भारताचा ‘हा’ खेळाडू अग्रस्थानी

मुंबई : आयसीसी एकदिवसीय क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय खेळाडू पुन्हा एकदा अग्र स्थानी आहेत. फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली व हिट फाॅर्म मध्ये असणारा रोहित शर्मा यांनी घवघवीत यश मिळवल आहे. विराट कोहलीने या…

अक्कलकोट तालुक्यात ११७ पैकी ३४ गावात येणार महिलाराज

अक्कलकोट : निवडणुकीची रणधुमाळी संपताच अक्कलकोट तालुक्यात  बुधवारी ११७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षण सोडतीत ३४ ग्रामपंचायतीवर  महिलाराज आले आहे. तर ३३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले…

भाजपच्या वेबसाईटवर खा.रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख ; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.…

गाडी चालवताय ! मग जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. मुंबई आणि दिल्ली यासह बहुतांश प्रमुख शहरात पेट्रोलने सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला आहे. इंधन दरवाढीवरून जनतेमध्ये सरकारविरोधात संतापाची भावना आहे. दरम्यान, सलग दोन दिवस…

मंद्रूपच्या लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कोरोना योद्धांचा सन्मान

सोलापूर:  मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळच्या लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयतर्फे कोरोना योद्धांंचा सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिननिमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमात सहाय्यक पोलिस निरीक्षक…

कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात…
Don`t copy text!