ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करुया ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देतानाच जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या…

इंधन दरवाढीचा भडका ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

मुंबई : इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड सुरु असली तरी पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी २५ पैसे वाढ झाली. मुंबईत पेट्रोल…

सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि…

भाजपला धक्का ; शिवेंद्रराजेंसह अनेक आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

मुबई | भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी (24 जानेवारी) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरातील शिवेंद्रराजेंनी अजित पवार यांची घेतलेली ही तिसरी भेट आहे. यानंतर राज्यातील…

बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी 13.10 कोटींच्या निधीला तत्वता मान्यता

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नादुरूस्त बंधाऱ्यांना दुरूस्त करण्यासाठी राज्य शासनाकडून 13.10 कोटींचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी…

अक्कलकोट येथे सेवेची संधी म्हणजे माझे भाग्यच – मुख्याधिकारी सचिन पाटील

अक्कलकोट (प्रतिनिधी)  -  आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी समर्थांच्या पावन नगरीतील अक्कलकोट नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी आपणास मिळाली आहे. ही स्वामी समर्थांची कृपाच आहे. मुख्याधिकारी पदी येथे राहून काम…

युवकांनो मतदार यादीत नाव नोंदवा ; कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन

सोलापूर : 25 सशक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे.  त्यासाठी प्रत्येक युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे आणि प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर…

रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करा ; नाहीतर…

सोलापूर : जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन…

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र बळीराजासाठी नाही ; शरद पवारांचा राज्यपालांवर जोरदार…

मुंबई | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला…

हंजगी येथे माझे गाव कोरोना मुक्त गाव व राष्ट्रीय मतदार दिना विषयी प्रभात फेरी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथे मुख्यकार्यकारी यांच्या आदेशानुसार माझे गाव कोरोना मुक्त गाव, राष्ट्रीय मतदार दिन व पाचवी ते सातवी  पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी गावातील प्रमुख मार्गावरुन…
Don`t copy text!