ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता घर बसल्या मिळणार FASTag

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकने आता ग्राहकांना चांगली सोय देत गुगल पे (Google Pay) बरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. ज्याद्वारे आता ग्राहकांना त्यांचा FASTag गूगल पेद्वारे मिळू शकेल. बँकेचे ग्राहक Google…

आ.हितेंद्र ठाकूरांच्या विवा ग्रूपवर ईडीची धाड

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी)…

कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने शिवजयंती उत्सवही सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा ; उपमुख्यमंत्री…

पुणे : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असे आवाहन…

पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करा ;- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार…

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीसांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा व विकिमिडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञानस्त्रोताव्दारे…

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरातही 25 पैशांनी वाढ झाली आहे. थोड्या विरामानंतर गेल्या अडीच महिन्यांत…

‘हा’ विषय आता पुरे झाला ; राज्यापुढे त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न, खा.सुप्रिया सुळे

कोल्हापूर ।  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला…

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार का?; नाना पटोले म्हणतात

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत…

धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार…

धनंजय मुंडेंवरील तक्रारबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी…
Don`t copy text!