ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ड्रग्स प्रकरणात समीर खान यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना सोमवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिस कस्टडी संपल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने त्यांना न्यायालयात हजर केले…

सोलापूर जिल्ह्यातील ५ वी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरू होणार असल्याची…

ग्रा.पं.निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना चारली पराभवाची धूळ

नांदेड : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या.…

जळगाव जिल्ह्यातील भादलीतून तृथीयपंथी अंजली पाटलांचा दणदणीत विजय

जळगाव प्रतिनिधी | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील यांचा तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात त्यांचा दणदणीत…

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही

मुंबई | राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजपने ग्रामपंचायत निवडणूकीत बाजी मारली असली तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा…

राधाकृष्ण विखे-पाटलांना धक्का; लोणी खुर्द ग्रामपंचायत हातातून गेली

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकाल समोर येत असून भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे-पाटील व राम शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.  राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…

जामखेडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का ; माजी मंत्री शिंदेंच्या गावात राष्ट्रवादीचा विजय

अहमदनगर: आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला धक्का देत जामखेड तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. माजी मंत्री शिंदे यांच्या गावातही राष्ट्रवादीनं बाजी मारली असून हा मोठा धक्का आहे.…

इंधन दरवाढीचा सपाटा सुरु ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरु ठेवला आहे. आज पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी २५ पैसे वाढ झाली. दरवाढीने दिल्लीत पेट्रोल दर रेकॉर्ड स्तरावर गेला आहे. दिल्लीत…

…तर 6 गोळ्या डोक्यात घालेन ; किरीट सोमय्या यांना धमकीचे फोन

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले असून राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडुन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या हे अक्षरशः धनंजय मुंडेंवर…

कोरोना लस घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील एकाचा मृत्यू?

लखनऊ – उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉय पदावर कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीचा  कोरोना लस घेतल्यानंतर २४ तासांत मृत्यू झाल्याचं समोर आलंय. महिपाल सिंह यांच्या मृत्यूमागे कोरोना लसीची कोणतीही रिअॅक्शन…
Don`t copy text!