ध्यास विश्वसार्ह बातमीचा

यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

सोन्याच्या भावात मोठी वाढ ; चांदी 1,137 रुपयांनी वाढली

नवी दिल्ली । भारतीय बाजारात सोन्याच्या भावात आज मोठी वाढ झाली आहे. तर चांदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. सोन सध्या प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांच्या खाली आहे. 11 जानेवारी 2021 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10…

भारतीय शेअर बाजाराने रचला नवा इतिहास

मुंबई । विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रचंड गुंतवणूकीच्या जोरावर आज भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला. आज, 11 जानेवारी 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) नवीन शिखरावर बंद झाले. बीएसईचा सेन्सेटिव्ह इंडेक्स…

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. ऑगस्ट…

सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्री (दि. 12 जानेवारी )  12 वाजल्यापासून ते 17 जानेवारी 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी…

पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभाची तयारी सुरू झाली असून यामध्ये पदवी-पदविका प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाल्याची माहिती परीक्षा व…

मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, राऊतांचे वक्तव्य म्हणजे अज्ञान दाखवणारे ; नारायण राणे

सिंधुदुर्ग : वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी राणे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, हा शिवसेनेचा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी फेटाळून लावला आहे . मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा राणे यांनी…

जात वैधता प्रमाणपत्रासाठी महिन्याची मुदतवाढ द्या, अन्यथा… छावाचा इशारा

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्याना दि. 15/01/2021 रोजी पर्यंत दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याने विद्यापीठाने महिन्याची मुदतवाढ द्यावी. अन्यथा विद्यापीठासमोर…

MPSC परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर ; जाणून घ्या तारखा

मुंबई । कोरोना आणि इतर कारणांमुळे पुढे ढकलेल्या गेलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा आयोगानं जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे आयोजन 14 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र…

इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर युवक राष्ट्रवादीचे “दुचाकी ढकलो” आंदोलन

सोलापूर (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी विजापूर वेस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत "गाडी…
Don`t copy text!