ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सर्वांसाठी लोकलचा फैसला मंगळवारी

मुंबई  : मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारच्या वतीने अॅंडव्होकेट जनरल  आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतच तसे स्पष्ट संकेत दिले.…

भारताचा पहिला डाव २४४ धावांत संपुष्टात, ऑस्ट्रेलियाकडे ९४ धावांची आघाडी

सिडनी : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाच्या पडझडीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या…

दुर्दैवी घटना ! भंडारा जिल्हा रुग्णालयात आग; १० चिमुकल्याचा होरपळून मृत्यू

भंडारा : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलीय.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला ( SNCU) लागलेल्या आगीत दहा चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारच्या…

महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा गोंधळ ; शरद पवारांच्या सोशल मिडीया टीमने केली चूक !

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे टि्वट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी…

अखेर महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश ; शरद पवारांची माहिती

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि…

सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमामध्ये  नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे…

सोलापूर विद्यापीठाकडून भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुन: प्रवेश परीक्षेचे आयोजन

 सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एम. एस्सी. भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि. 16 जानेवारी 2020 रोजी ऑनलाइन पुन: प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. व्ही.…

२६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार लखवीला १५ वर्षाची शिक्षा

लाहोर: मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी याला पाकिस्तान कोर्टाने १५ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानातील एका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. झकी-उर-रेहमान लखवी याला…

पत्रकारांनी निर्भिड व निपक्षपातीपणे समाजामधील होत असलेला अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढा दिला पाहिजे

अक्कलकोट (प्रतिनिधी):- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिन हा दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात…

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे  : महाराष्ट्र पोलिसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस…
Don`t copy text!