ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ ठिकाणी होणार 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत अशी घोषणा केली. मार्च महिन्यात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे संमेलन…

INDvsAUS: दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या २ बाद ९६ धावा

सिडनी: सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या ऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद ९६ या धावसंख्येवर खेळत आहे. चेतेश्वर पुजारा ९ धावांवर आणि कर्णधार…

कोविड लसीकरणाचा ड्राय रन ; लसीकरणातील अडचणींच्या निरीक्षणानुसार नियोजन- जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आज शासनाच्या निर्देशानुसार चार ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन पार पडला. लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत निरीक्षण केले, त्यानुसार प्रत्यक्ष लसीकरण…

हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार – केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टिका

मुंबई – राज्यातील जनतेसाठी महाविकास आघाडी सरकार हे आपडो नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले असल्याचे म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले. त्यांनी एकामागून अनेक ट्विट करत आपली भूमिका मांडली.…

चंद्रकांतदादांच्या गावातच आघाडीत बिघाडी ; अजित पवार म्हणतात…

मुंबई | राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे महाविकास आघाडी सरकार चालवत असले तरी स्थानिक पातळीवर वर अशीच आघाडी आहे असं नाही. त्यातच आश्चर्य म्हणजे भाजपचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांच्याच गावात चक्क काँग्रेस –…

DRDO मध्ये नोकरींची सुवर्ण संधी ; विना परीक्षा होणार निवड

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. DRDO ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली…

सोलापूर : महेश कोठेंची शिवसेनेतून हकालपट्टी

सोलापूर : शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. दरम्यान,…

उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर मंगळवापासून थंडीचा अंदाज

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवतरलेली थंडी सध्या घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली…

नाशकात भाजपला मोठा धक्का, ‘या’ दोन बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. वसंत गिते व सुनील बागुल हे दोन मोठे नेते आज भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर…

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेची घोषणा ; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली : देशातील  कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र सरकारने दोन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्याने लवकरच सर्वकाही पुन्हा एकदा सुरळीत सुरु होईल असे…
Don`t copy text!