ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठ्यासाठी सहकारी, जिल्हा बँकांना परवानगी…

मुंबई : स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करता यावा, यासाठी राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

हॉटेल शांभवी कॉर्नर ते आंदेवाडीपर्यंतच्या रस्त्याची लागली वाट; नागरिकांतून संताप

दुधनी (गुरुशांत माशाळ): अक्कलकोट तालुक्यातील दुधनीहुन आंदेवाडी (जा) चिंचोळी (मैं),बोरोटी (बु),बोरोटी(खु), नागणसूर, हैद्रा, तोळनुरला जोडणाऱ्या जुन्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यावर ठीक - ठिकाणी मोठं - मोठे खड्डे पडले आहेत. या…

महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या शुक्रवार दि. ८ जानेवारी  रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था व…

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा जीआर अखेर रद्द, गृहमंत्र्यांची घोषणा

मुंबई : पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने 4 जानेवारी रोजी काढलेला जीआर रद्द करण्यात आला आहे. याबाबत आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली आहे. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा…

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान  दि.15 जानेवारी  2021 रोजी होत आहे. या दिवशी  मतदान केंद्राच्या  परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी  जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून)  मतदानाच्या ठिकाणचा आठवडा बाजार भरविण्यास…

धक्कादायक ! प्रेमीयुगुलाची चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर | जिल्ह्यातील मोहोळ शहरातील बी.पी.एड. महाविद्यालयाच्या आवारात प्रेमीयुगुलांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेमीयुगलांनी घेतलेल्या या गळफासामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे. मोहोळ शहरातील…

कोविड लसीकरणाचा उद्या ड्राय रन ; जिल्ह्यात ‘या’ तीन ठिकाणी नियोजन

सोलापूर  : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारी 2021 ला उपजिल्हा रूग्णालय, अकलूज, ग्रामीण रूग्णालय, बार्शी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी येथे कोविड लसीकरणाबाबतचा ड्राय रन होणार…

भारतीय तटरक्षक दलात दहावी, बारावी उत्तीर्णसाठी नोकरीची संधी

मुंबई :  भारतीय तटरक्षक दलामध्ये दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.  भारतीय तटरक्षक दलाने एकूण ३५८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात नाविक (DB, GD) आणि यांत्रिक पदे भरली जाणार…

हेमंत नगराळे राज्याचे नवे पोलीस महासंचालक

मुंबई -  महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रात बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस अधिकारी हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक असणार आहेत. पोलीस महासंचालकपदासाठी पोलीस…

ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार !

नवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-3 संदर्भात राज्य सरकारने केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयासोबत करावयाच्या सामंजस्य करारास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Don`t copy text!