ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आमदारांपुढे आव्हान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी लाखोंच्या ऑफर्स जाहीर केल्या होत्या. मात्र, आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे. पारनेर तालुक्याचे आमदार…

पुण्यातील शनिवार वाडा अखेर पर्यटकांसाठी खुला

पुणे | तब्बल ८ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पुण्यातील शनिवार वाडा अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शनिवार वाडा खुला करण्याचा पुरातत्व विभागाने निर्णय घेतला आहे.  शहरातील इतर स्थळेही खुली करण्याची मागणी…

पोलीस भरतीबाबत राज्य सरकारकडून ‘जीआर’ जारी ; SEBC आरक्षण वगळून होणार भरती

मुंबई : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. पोलीस भरतीबाबत राज्य सरकारने जीआर जारी केला आहे. राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह…

वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी) समन्स बजावले आहेत. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. …

ऑस्ट्रेलियावरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये (SCG) खेळला जाणार आहे. या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले…

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? शिवसेनेचा काँग्रेसला खरमरीत सवाल

मुंबई – औरंगाबादचे नामांतर करण्यावरून महाविकास आघाडीमधील नेते आमनेसामने आले आहेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असून कॉग्रेस मात्र विरोधात आहे. अशातच औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा खरमरीत सवाल शिवसेना नेते अरविंद…

वाहनांच्या रहदारीतही बिबट्याने ठोकला तळ ; कराड-नांदलापूर फाट्याजवळील घटना

कराड : पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा ते नांदलापूर दरम्यान आज बुधवारी पहाटेच्या सुमारास महामार्गाच्या कडेला बिबट्या बसल्याचे वाहनधारकांना दिसून आले.  एवढ्या वाहनांच्या रहदारीतही बिबट्याने महामार्गावर तळ ठोकल्याने वाहनधारकांचीही भंबेरी…

भारतीय संघाला धक्का ; लोकेश राहुलची दुखापतीमुळे मालिकेतून माघार

सिडनी -ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलला दुखापत झाली आहे. सरावादरम्यान मनगटाला झालेल्या…

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच बदलणार ; केंद्र सरकारची कार्यवाही सुरु

मुंबई:  महाराष्ट्राचं राजकारणात सध्या शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन तापलं आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. अशावेळी शिवसेनेसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. मुंबई सेंट्रल…

चार आठवड्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ ; जाणून घ्या नवा दर

मुंबई : जागतिक बाजारातील कच्च्या तेलातील तेजीचा वाढता दबाव लक्षात घेत पेट्रोलियम कंपन्यांनी अखेर दरवाढीचा निर्णय घेतला. आज बुधवारी देशभरातील प्रमुख शहरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली. आज पेट्रोल २६ पैशांनी महागले तर डिझेल दरात २५ पैसे…
Don`t copy text!