ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महागाईची फोडणी ; सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

मुंबई :  कोरोना काळात महागाईने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असला आता खाद्य तेलाची महागाई सामान्यांचे घरगुती बजेट कोलमडून टाकणार आहे. सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. महागाईच्या या…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी दिली. कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे…

औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध ; रामदास आठवले

मुंबई : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा सध्या गाजत असून प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडत आहे.या दरम्यान, रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी देखील या प्रश्नी भूमिका स्पष्ट केली आहे. 'औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा…

खुशखबर | कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीला DCGI ची मंजुरी

नवी दिल्ली : सीरम इंस्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापरासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. या व्यतिरिक्त झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या लशीला देखील तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्याची मंजुरी देण्यात…

२४ तासांमध्ये देशभरात २० हजार ९२३ जण कोरोनामुक्त ; २१७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : मागील २४ तासांमध्ये देशभरात १८ हजार १७७ नवे कोरोनाबाधित आढळले व २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजार ९२३ जण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख २३ हजार ९६५ वर पोहचली आहे.…

पोथरे येथील शेतकऱ्याची तूर जाळली ; १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान, शेतकरी हवालदिल !

करमाळा | तालुक्यातील पोथरे येथील शेतकऱ्याने मळणीसाठी एकत्र ढिगारा करुन ठेवलेल्या तूर पिकाला अज्ञातांनी जाळून टाकल्याची घटना घडलीय. यामुळे शेतकऱ्याचे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी गोपीनाथ पाटील (वय ३४,…

पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर ; ‘हा’ आहे आजचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी मागील तीन आठवड्याहून अधिक काळ इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. देशात सलग २७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव 'जैसे थे'च आहे. मुंबईत पेट्रोल ९० रुपयांवर कायम आहे. मुंबईत रविवारी एक लीटर पेट्रोलचा भाव…

कोरोना लसीसंदर्भात DCGI ची पत्रकार परिषद ; मोठी घोषणा करण्याची शक्यता

नवी दिल्ली :  देशातील कोरोना लशीसंबंधी महत्त्वाची माहिती देण्यासाठी 'ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' (DCGI) कडून आज रविवारी सकाळी ११.०० वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या…

मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अटक ; दहा दुचाकी जप्त

सोलापूर : सोलापूर शहरात मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 10 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन्ही मुलांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.…

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवीला अटक

नवी दिल्ली : २६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी जकीउर रहमान लखवी याला पाकिस्तानात अटक झाली आहे. दहशतवाद्यांची मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे. जकी-उर-रहमान लखवीला अटक…
Don`t copy text!