ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचे दर घटले ; ‘हा’ आहे आजचा नवा दर

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 20 रुपयांनी आणि चांदीचे दर 404 रुपयांनी कमी झाले आहेत. दरातील घसरणीसह या आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा 49 हजार 678 रुपये आणि चांदीचे दर 67 हजार 520 रुपये प्रति…

आता केवळ एक मिस्ड कॉल देऊन LPG सिलेंडर बुक करा ; जाणून घ्या नवीन सुविधा

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध होणार आहे. इंडियन ऑईल म्हणजेच इंडेन (Indane Gas) गॅसकडून आता आपल्या LPG गॅस धारकांसाठी नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना…

जिल्ह्यातील शेतशिवाऱ्यात वाढला वेडा राघू पक्ष्यांचा मोठा वावर

सोलापूर: वेडा राघू, किवंडा पोपट, पाणपोपट असे विविध नामावळी असलेल्या वेडा राघू या पक्ष्यांचा मोठा वावर सोलापूर जिल्ह्यातील शेतशिवारात आढळत असल्याची माहिती पक्षी निरीक्षकांकडून मिळाली आहे. भारतातील निवासी पक्षी असलेल्या वेडा राघूला…

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका ; हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं. १ जानेवारी रोजी रात्री कोलकातामधील रुग्णालयात त्याला दाखल केले. गांगुलीनं नुकताच त्याच्या…

अरे बापरे! मला आता चंद्रकांत पाटलांची भीती वाटतेय

मुंबई : 'सामना'तील अलीकडच्या एका अग्रलेखात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका-टिप्पणी केली गेल्यामुळं ते नाराज झाले आहेत. माझ्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत टीका करण्यात येते. ही भाषा तुम्हाला मान्य…

मुकेश अंबानींना ४० कोटींचा दंड; शेअर ट्रेडिंगमध्ये फेरफार

मुंबई : कंपनीच्या शेअर ट्रेडिंगमध्ये फेरफार केल्याबद्दल ‘सेबी’ने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तिचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 40 कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला 25 कोटी, तर अंबानी यांना 15 कोटींचा दंड सुनावण्यात आला आहे.…

मोठी बातमी ; देशातील सर्व नागरिकांना मिळणार कोरोनाची मोफत लस

नवी दिल्ली : देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा…

औरंगजेब काही स्वाभिमानाचे प्रतीक नाही, भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये’

औरंगाबाद : औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून पुन्हा एकदा रणकंदन माजले आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून सुरु असलेल्या वादावरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक…

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांची मालमत्ता ‘ईडी’ने केली जप्त

मुंबई | पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करताना शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर राऊत यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.…

‘देशभक्त’ व्याख्या मोजक्या लोकांसाठी वापरायची असे आम्ही कधी मानले नाही : मोहन भागवत

नवी दिल्ली : देशात प्रत्येक व्यक्तीमध्ये या भूमीला पवित्र मानण्याची एक प्रवृत्ती आहे. भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयात विविध रुपाने विद्यमान आहे. हिंदू आहे म्हणजे त्याला देशभक्त असायलाच हवे, असे प्रतिपादन…
Don`t copy text!