ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोने आणि चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या नवा दर

मुंबई : कोरोनाच्या नव्या प्रजातीने ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला असून युरोपवर लॉकडाउनचे संकट घोंघावत आहे. यामुळे मागील दोन सत्रात गुतवणूकदारांनी सोने आणि चांदीला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. …

बँकांची कामे गुरुवारपर्यंत उरकून घ्या ; बँकांना सलग तीन दिवस सुट्ट्या

नवी दिल्ली : नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त तुम्ही बाहेर फिरण्याचा बेत आखला असेल किंवा रोखीचा व्यवहार करण्यासाठी बाहेर जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांची कामे…

प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा –…

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय…

….म्हणून सुरेश रैनासह ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींवर गुन्हा झाला

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनासह बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील पबमध्ये पार्टीदरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच…

पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसल्याने मोठी खळबळ

पुणे | पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. १३ दिवसांआधी ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली…

ब्रिटनच्या नव्या करोनाचा धसका; महाराष्ट्रात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

मुंबई : ब्रिटनमधील नव्या करोनामुळे वेळीच खबरदारी घेत राज्यात महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी  5 जानेवारीपर्यंत  लागू राहील.…

केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जनतेचे सेवक म्हणून काम करतांना विकास प्रकल्पावरून वाद घालणे योग्य नसल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि राष्ट्र विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन विकास कामांना गती दिली पाहिजे, विकासाचे दूरगामी परिणाम…

केंद्राचा मोठा निर्णय ; ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द

नवी दिल्ली : ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेत ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे २२ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केलाय. आज रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा बंद होणार आहे. त्याआधी ब्रिटनहून…

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 31 डिसेंबरपूर्वी नोंदणी केल्यास पुढील चार महिने स्टॅम्प ड्युडीत सवलत

पुणे । राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलं आहे. येत्या ३१ डिसेंबरपुर्वी मालमत्तेची नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.…

सोलापूरच्या डॉ.राहूल शाबादी यांचा अमेरिकेकडून गौरव

सोलापूर, (प्रतिनिधी):-  संपूर्ण जगभरात सोलापूरचा गौरव वाढवण्याची परंपरा कायम ठेवत सोलापूरचा सुपुत्र डॉ.राहूल शाबादी यांनी जगविख्यात पदवी मिळवून अमेरिकेत सोलापूरचे नाव अजरामर केले. त्याच्या यशाबद्दल जगामध्ये सोलापूरकरांची मान पुन्हा उंचावली…
Don`t copy text!