ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवालांसह आमदारांनी कृषी कायद्यांच्या प्रति फाडल्या !

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांवरून ऐन कडाक्याच्या थंडीत दिल्लीचं तापमान वाढलं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन, सुप्रीम कोर्टात सुनावणी, केंद्रीय मंत्र्यांच्या बैठक तर दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह आमदारांनी कृषी…

AUS vs IND 1st Test: पहिल्या दिवसाअखेर भारताचे ६ बाद २३३ धावा

अॅडलेड, AUS vs IND 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याचा पहिला दिवस पार पडला. भारतीय संघ अपेक्षित धावसंख्या उभारू शकला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचे पारडे भारतापेक्षा वरचढ असल्याचे पाहायला मिळाले.…

ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार का? जयंत पाटलांनी दिल ‘हे’ उत्तर

सातारा । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत मोठा विजय मिळविला होता. आता त्याप्रमाणे त ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होत आहे. दरम्यान,…

राज्यात उद्या ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’

मुंबई : राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसहभागाबाबत योग्य…

अभियांत्रिकीबरोबरच आता ऑनर्सची डिग्री घेता येणार!

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संलग्नित सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातून आता विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासोबतच ऑनर्सची डिग्री देखील घेता येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.…

ममता बॅनार्जींना २४ तासात दुसरा झटका ; पाच नेत्यांनी दिला पक्षाचा राजीनामा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये २४ तासातच तृणमूल कॉंग्रेसला दुसरा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात गोंधळ उडाला असून आता तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे…

कृषी विधेयकाबाबत आज समितीची बैठक ;एकाच बैठकीतून किंवा चर्चेतून प्रश्न सुटणार नाही – अजित पवार

मुंबई :- केंद्राने लोकसभेत मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आणि अभ्यास करुन उपाययोजना सूचवण्यासाठी नेमलेल्या समितीतील सदस्यांची चर्चा होऊन एकमत झाल्यावर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देवू आणि मग मुख्यमंत्री कॅबिनेटसमोर…

संजय राऊतांवर न्यायालयीन कारवाईची मागणी

मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयानं लक्ष घालण्यासारखे देशात अनेक विषय आहेत. शेतकरी…

सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; जाणून घ्या नवीन दर

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून अर्थव्यवस्था सावरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीची खरेदी वाढली आहे. सलग तीन दिवस सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये…

कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान मोदींनीच महत्वाची भूमिका निभावली ; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच महत्त्वाची भूमिका निभावली, असा धक्कादायक खुलासा भाजपच्या एका बड्या नेत्यानं केलाय. इंदौरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनात बोलताना…
Don`t copy text!