ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सचिवाचा राजीनामा

पुणे | आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत संस्थेच्या सचिव कराळे यांनी पुण्यात राजीनामा दिला आहे. त्यानंतर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची बैठक पार पडणार आहे. शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात…

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढणार !

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का होता.त्याचमागचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे ‘एकीचे बळ’. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उतरले होते. त्यामुळं…

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा ; आजपासून एसी लोकल सुरु

मुंबई :  गेल्या ९ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे दार बंदच आहे. पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा मिळाला आहे.  अत्यावश्यक प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर गुरुवारपासून वातानुकूलित…

वर्ध्यातील बँकेवर दरोडा ; लाखोंच्या रोकडसह साडेतीन किलो सोने, दुचाकी घेऊन दरोडेखोर पसार

वर्धा : वर्ध्यातील मुथुट फायनान्सच्या बँकेवर आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी लाखोंची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची दुचाकी घेऊन पसार झाले. या घटनेने शहरात खळबळ…

Ind vs Aus 1st Test : टीम इंडियाला दुसरा धक्का, मयंक अग्रवाल माघारी

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली आहे. भारताला दुसरा धक्का बसला आहे. दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर मयंक अग्रवाल देखील माघारी परतला आहे. मयांक अग्रवाल आणि…

कांजूरमार्ग कारशेडच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेला भाजपा आमनेसामने आले आहेत. आता कोर्टाच्या या…

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : ज्येष्ठ दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधीश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. याप्रकरणी अमन चढ्ढा…

धक्कादायक : शीख संतांची शेतकऱ्यांच्या समर्थनात आंदोलनास्थळीच गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.  या आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक…

नाराज शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्याचा प्रयत्न ; मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने नाराज असलेल्या शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे.. सरकारने ६० लाख टन सारख निर्यातीचा निर्णय घेतलाय. याबााबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी…

कांजूरमार्ग कारशेडवरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले…

मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील ठाकरे…
Don`t copy text!