ध्यास विश्वसार्ह बातमीचा

थंडीची चाहूल लागताच विठ्ठल-रुक्मिणीस उबदार पोशाख

पंढरपूर | ऋतुमानानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना वेगवेगळे पोशाख परिधान करण्याची परंपरा आहे. आता थंडीची चाहूल लागल्याने दोन्ही मूर्तींना उबदार पोशाख परिधान केला जात आहे. साव‌ळ्या विठ्ठलाला पहाटे करवतकाठी उपरण्याची कानपट्टी बांधून शाल आणि…

धक्कादायक ; हिवाळी अधिवेशनापूर्व 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केवळ दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. परंतु, अधिवेशनापूर्व कोरोना चाचणीत 17 जण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस…

मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करु नका,अन्यथा…. प्रविण दरेकरांचा इशारा

आझाद मैदान येथे उपोषणास बसलेल्या आंदोलकांची घेतली भेट मुंबई  - गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारची जुलमी राजवट राज्यात सुरु आहे. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. मराठा मोर्चासाठी…

हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश, १० विधेयके मांडणार ; जाणून घ्या कोणते आहे?

मुंबई, दि. १३: विधीमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, १० विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत.…

तरीही मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाचं; संजय राऊतांचा मनसेला टोला

मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असतानाच वातावरण तापलं आहे. कारण शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.…

अन्नछत्र धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर न्यास : सुशिल जाधव

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात…

स्वामी दर्शनाने लाभलेली मनशांती मनाला भावते – मकरंद रानडे

अक्कलकोट(प्रतिनिधी) -  स्वामी भक्तीच्या माध्यमातून वटवृक्ष मंदिरात येऊन स्वामींची साधना करीत असताना जो समाधान व जी मनशांती लाभते ती अन्यत्र कोठेही लाभत नाही. त्यामुळे स्वामी दर्शनाने लाभलेले मनी शांती मनाला भावते असे मनोगत पुणे…

ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं ; शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसनिमित्ताने मुंबईत अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. “मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी…

शेटफळ शिवारात आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे ; परिसरात भीतीचे वातावरण

चिखलठाण (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याला टिपण्यासाठी मिशन राबवण्यात आलं. शूटरने गोळीबारही केला मात्र बिबट्या निसटून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, शेटफळ  शिवारात आज (ता. 12) सकाळी…

शेतकरी आंदोलन आता माओवादी आणि डाव्यांच्या हातात ; केंद्रीय मंत्री पियुष गोयलांचा आरोप

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सध्या देशभर आंदोलन पेटलं असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कृषी कायद्याविरोधातलं शेतकरी आंदोलन हे आता माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा गंभीर…
Don`t copy text!