ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या दर

मुंबई : आज पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज मुंबईसह देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहे. त्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यातील दरवाढीने पेट्रोलने ९० रुपयांचा…

यूपीए अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची काँग्रेसची तयारी असून संयुक्त पुरोगामी…

राज्यातील हवानात बदल, मुंबई, पुण्यासह कोकणात पावसाच्या हलक्या सरी

मुंबई : राज्यातील हवानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. आज (शुक्रवार) अचानक मुंबईत पावसाने हजेरी लावली. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी…

पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

सातारा : पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते. सर्व संबंधित यंत्रणांनी पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा, आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यटन विकासास चालना देण्यात…

महाआवास अभियानांतर्गत 15 डिसेंबर रोजी राज्यात ‘घरकुल मंजूरी दिवस’ ; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ…

मुंबई  : ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत राज्यात येत्या 15 डिसेंबर रोजी हा दिवस  'घरकुल मंजूरी दिवस' म्हणून तर 20 डिसेंबर हा दिवस 'प्रथम हप्ता वितरण दिवस' म्हणून अंमलबजावणी करण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले.…

झारखंड हादरले! पतीला बांधून पत्नीवर १७ जणांकडून बलात्कार

रांची :  सामूहिक बलात्काराच्या घटनेने झारखंड पुन्हा हादरली आहे. झारखंडमध्ये मंगळवारी (8 डिसेंबर) दुमका जिल्ह्यातील घांसीपूर गावात एका महिलेवर 17 जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेच्या पतीला बांधून त्यांच्यासमोरच…

शरद पवारांना मिळणार कॉंग्रेसचे अध्यक्षपद?

मुंबई :  येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी  लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण सोनिया गांधी येत्या काळात सेवानिवृत्त होत असून त्या पदाची सूत्र शरद पवार यांच्या हाती दिली जाणार…

शिवसेनेचं ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढवणार

मुंबई – आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचा निर्णय शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी या निवडणुकांच्या…

आता डिजिटल पेमेंटवर आकारले जाणार शुल्क?

मुंबई :  केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिला गेल्यानंतर सुरूवात केल्यानंतर नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत.  कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे डिजिटल पेमेंटचे प्रमाण आणखीनच वाढले. गुगल पे, फोन पे…

नवीन संसद भवन हे नव्या आणि जुन्याच्या मिलाफाचे उदाहरण ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि अनेक देशांचे राजदूत उपस्थित आहेत. भूमीपूजन कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र…
Don`t copy text!