ध्यास विश्वसार्ह बातमीचा

..अन् रोहित पवारांनीचं ‘त्या’ मावशीसोबत काढला सेल्फी! ‘फोटो व्हायरल’

पुणे । कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी रोहित पवार यांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. पुण्यातील एका आगळ्यावेगळ्या प्रसंगामुळे त्यांचा एक ‘सेल्फी’…

तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर : शिर्डी देवस्थानकडून ड्रेसकोडसंबंधी लावण्यात आलेल्या बोर्डविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तृप्ती…

अरारारारा… खतरनाकssss पुन्हा होणे नाही,संगीतकार नरेंद्र भिडे माझा हक्काचा संगीतकार गेला ;…

पुणे – सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज (१० डिसेंबर) रोजी पहाटे, हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते.  दरम्यान, नरेंद्र भिडे यांच्या निधनानंतर अभिनेता प्रवीण तरडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.…

तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये येऊ द्या, त्यांना….ब्राह्मण महासंघाचा इशारा

शिर्डी ।  भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज शिर्डीत दाखल होत, मंदिर संस्थानकडून लावण्यात आलेल्या बोर्ड हटवण्याचा इशारा दिला आहे. तर तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये येऊ द्या, त्यांना शेंदूर लावून भगवी शाल द्यायची आहे, अशी अजब मागणी…

रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा बच्चू कडूंनी घेतला समाचार….म्हणाले

मुंबई | केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या आंदोलना आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या…

जलयुक्त शिवार घोटाळ्या प्रकरणात आणखी दोन अधिकारी निलंबित

बीड: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याची व्याप्ती वाढताना पाहायला मिळत आहे.  या प्रकरणात आतापर्यंत ३२ अधिकारी कर्मचारी निलंबित झाले आहेत. १६७…

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल -डिझेल दर स्थिर ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : सलग आठवडाभर केलेल्या दरवाढीने बहुतांश शहरात पेट्रोल ९० च्या पुढे गेले होते.इंधन दरवाढीनंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यांनतर कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल…

एक दिवस ईडीच भाजपला संपवणार : धनंजय मुंडेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

पुणे : शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एक दिवस हे ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझे वाक्य लिहून घ्या, असे…

ग्लोबर टीचर रणजीतसिंह डिसलेंना कोरोनाची लागण ; मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची घेतली होती भेट

मुंबई । ग्लोबर टीचर रणजीतसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. डिसले यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. रणजीतसिंह डिसले यांनी आपल्या WhatsApp स्टेटसमार्फत स्वतः…

कोरोनाची लस चार टप्प्यात दिली जाणार ; जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे. लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक आणि…
Don`t copy text!