ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून रावसाहेब दानवेंचा अजब दावा ; म्हणाले ….

जालना ।  नवीन कृषी कायद्यांविरुद्ध  दिल्लीत गेल्या १३ दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे शेतकरी आंदोलनाचा विषय तापला…

शरद पवारांच्या वाढदिवसादिनी ठाकरे सरकार ‘ही’ योजना लागू करणार?

महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना श्रेय देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक नवीन योजना लागू करण्याचा सरकारचा प्लान आहे. ठाकरे त्यांच्या नावानं ग्रामीण…

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त पालिकेच्यावतीने अभिवादन

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास व भैय्या चौक येथील…

महाआवास अभियानाच्या पुर्ततेसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा

सोलापूर : महाआवास अभियान योजनेतून घरकुल बांधणीसाठी प्रत्येक विभागांनी आपले योगदान द्यावे. त्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिल्या.…

सेवापुस्तके अद्ययावतीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम

सोलापूर : शासकीय अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तके अद्ययावत करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी आस्थापनाविषयक कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उद्या 10 डिसेंबर 2020 रोजी दुपारी चार वाजता…

मुख्यमंत्री ठाकरेंचा उद्या सातारा, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांचा दौरा ; असे आहे नियोजन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरूवार दि. १० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी…

सोलापूर शहरात २० नव्या रुग्णांची नोंद

सोलापूर : आज सोलापूर शहरात  509 अहवालात 20 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मागील गेल्या काही दिवसापासून शहरात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज…

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडली आहे. आरक्षणावरील अंतरिम स्थगितीबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आरक्षणावर युक्तिवाद झाल्यावरच…

फडणवीसांसोबत भांडण असले तरी पण मी भाजपसोबतच राहणार- महादेव जानकर

बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. तरीही महादेव जानकर यांनी आपली…

मोदी सरकारमधील नेत्यांना 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती असते ; धनंजय मुंडेंचा टोला

पुणे: शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचं उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्ता देणाऱ्या जनतेचं म्हणणं ज्यांना श्रवणातून…
Don`t copy text!