ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दि कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द ; ठेवीदारांमध्ये खळबळ

सातारा : गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना विविध कारणांनी झटका दिला आहे. आता पश्चिम महाराष्ट्र तसेच सहकार क्षेत्रात नावाजलेली दि कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत गेल्याने बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. या…

गुड न्यूज ; ब्रिटनमध्ये लसीकरणचे काम सुरु

लंडन – कोरोना लसीबाबत ब्रिटनमधून एक आनंदाची बातमी आली आहे. कारण जगाचे लक्ष लागून असलेल्या ब्रिटनमधील फायजर कोरोना लस सर्वसामान्यांना दिली जाण्याचे काम सुरू झाले असून आयर्लंडमधील एका 90 वर्षीय महिलेला फायझर बायोएनटेकची लस देण्यात आली आहे.…

रेल्वेने बदलले तिकिट बुकिंगचे नियम, काय आहे जाणून घ्या?

 नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठीचे नियम बदलले आहेत. आतापासून, प्रवाशांना तिकिट बुकिंग करतांना त्यांचा मोबाईल नंबरच फक्त कॉन्टॅक्ट नंबर म्हणून रजिस्टर करावा लागेल. रेल्वेकडून एक निवेदन जारी करून याबाबत माहिती…

सोलापूर जिल्ह्यातील 1028 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्‍चित

सोलापूर :  जिल्ह्यातील १ हजार 28 ग्रामपंचायतींवर सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, तहसिलदारस्तरावरून गावनिहाय आरक्षण काढले जाणार असून आरक्षण काढताना सर्वच चिठ्ठ्या समान आकाराच्या असाव्यात, 16 डिसेंबरला 11…

हन्नुर येथे कृषी बिलाविरोधात टायर जळून निषेध

हन्नुर  (प्रतिनिधी):  दिल्ली मध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बंधु - भगिनी शांतीपूर्ण पद्धतीने केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकारला जागे करण्यासाठी जन आंदोलन करीत आहेत.देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा सुखावला पाहिजे ह्या अनुषंगाने…

10 वर्षापूर्वीचं सोडा, आजचं बोला, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेसह महाविकास आघाडीतील टीका करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलं. 'दहा वर्षांपूर्वीचं बोलू नका. आज काय चाललंय ते बघा आणि…

…मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत ; आशिष शेलारांची ठाकरे सरकार टीका

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यावरून आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या देशव्यापी भारत बंदला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष…

रोहित पवारांचा लोकलने प्रवास ; जागवल्या जुन्या आठवणी

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मुंबईलोकलने प्रवास केला आहे. यावेळी रोहित पवारांसोबत कोणीही कार्यकर्ता किंवा समर्थक नव्हते. दरम्यान, रोहित पवार यांनी अंधेरी ते मीरा रोड पर्यंत लोकलने प्रवास केला. या…

पेट्रोल-डीझेल दर जाहीर ; ‘हा’ आहे आजचा दर

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पेट्रोल-डीझेल भाव वाढीला आज ब्रेक लागला आहे. सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. परंतु गेल्या कित्येक दिवसात सतत वाढत गेल्याने अनेक शहरांमध्ये…

दुधनीत देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

दुधनी (गुरुशांत माशाळ) : सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशातील विविध शेतकरी सांगटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंद पुकारले आहे. या देशव्यापी भारत बंदला दुधनी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…
Don`t copy text!