ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे सरकारला शेतकऱ्यांच्या आंदोलनातून राजकारण करायचं ; मुनगंटीवारांची टीका

मुंबई : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 'भारत बंद'ला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून टीका केली आहे.  'जे राजकीय पक्ष सातत्यानं देशातील निवडणुकांमध्ये पराभूत होत आहेत. त्यांना…

साखर, दूध आणि चहा पावडरच्या किंमतीत वाढ ; जाणून घ्या नव्या किंमती

नवी दिल्ली ।आधीच महागाईचा फटका बसत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाली आहे. आता त्यात आणखीणच वाढ होताना दिसत आहे. कारण भाज्या आणि डाळीनंतर साखर, दूध आणि चहा पावडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी ग्राहक मंत्रालयाच्या…

बार्शी तालुक्यात एका महिन्यात तब्बल 26 जणांनी केली आत्महत्या

सोलापूर: जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका महिन्यात तब्बल 26 आत्महत्या झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 26 जणांमध्ये 10 महिला तर 16 पुरुषांचा समावेश आहे.  या 26 आत्महत्यांपैकी 21 घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. तर, 5…

कोरोनामुळे अजून एका अभिनेत्रीचं निधन

मुंबई : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है फेम' दिव्य भटनागरचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. अलीकडेच तिला करोनाच्या विषाणूची लागण झाली होती. ती रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर…

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद

नवी मुंबई । नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं…

उद्या ‘भारत बंद’ ; काय सुरू राहणार, काय बंद होणार?

नवी दिल्ली । नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे.  या भारत बंद दरम्यान 8 तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.  दरम्यान, ‘भारत बंद’…

इंधन दरवाढीचे सत्र सुरूच, आजचा नवीन दर जाणून घ्या

मुंबई : मागील आठवड्यापासून सुरु झालेलं इंधन दरवाढीचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. आज सोमवारी सलग सहाव्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे आणि डिझेलच्या दरात…

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ दहशतवाद्यांना पकडले

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ दहशतवाद्यांना अटक केली असून यांपैकी २ पंजाब, तर ३ काश्मीरमधील असल्याचे पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी माहिती देताना सांगितले. या दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि इतरही आक्षेपार्ह सामग्री जप्त…

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ३० खेळाडूं परत करणार पुरस्कार

नवी दिल्ली: केंद्रातील सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसपासून शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे.  या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पंजाबमधील खेळाडू पुढे आले आहेत. त्यांनी पुरस्कार वापसी मोहीम…

समाजात जाती-धर्माची फूट पाडून निवडणुका जिंकणं सोपं आहे, पण…; सेनेची भाजपवर टीका

मुंबई: मोदी सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. हळूहळू त्यांना देशभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यातच ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेनं…
Don`t copy text!