ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चित्रकलेच्या माध्यमातूनही सोलापूरची श्रीमंती वाढवता येईल : आ. सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन

सोलापूर (प्रतिनिधी) : चित्रकलेच्या माध्यमातूनसुध्दा सोलापूरची श्रीमंती वाढविता येऊ शकते आणि मोठ्या शहरांमध्ये सोलापूरच्या चित्रकारांची चित्रे विकून पैसा मिळविता येतो, असे प्रतिपादन सोलापूर सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख केले.…

कोरोना लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे आरोग्यमंत्रीच झाले पॉझिटिव्ह

चंदीगढ । स्वदेशी कंपनी ‘भारत बायोटेक’च्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांच्या…

सोनारीच्या श्री काळभैरवनाथाची यात्रा उत्सव रद्द !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीकडून यात्रा रद्द करण्याचा निर्णय सोलापूर : दरवर्षी कार्तिक वद्य आष्टमीला साजरी होणारी श्री काळभैरवनाथाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. परांडा तालूक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवरनाथाचा जयंती…

आळंदीसह आसपासच्या गावांत उद्यापासून संचारबंदी

आळंदी : आषाढी, कार्तिकी वारीनंतर आता तिर्थक्षेत्र आंळदी येथे दरवर्षी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीसह आसपासच्या अकरा गावांत उद्यापासून दि. ६ ते १५ डिसेंबरपर्यंत…

डिस्चार्ज मिळताच संजय राऊतांनी लगावला भाजपवर टोला, म्हणाले…

मुंबई - अँजिओप्लास्टीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच त्यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून भाजपवर निशाना साधला आहे.  पराभवाबद्दल शिवसेना आत्मचिंतन…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम ठरेल :- मुख्यमंत्री…

अमरावती  : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव…

मराठा आरक्षण: ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

मुंबई : एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच…

न्यूझीलंडच्या ‘या’ ऑलराउंडरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती !

वेलिंग्टन : न्यूझीलंड क्रिकेट टीमचा ऑलराउंडर  कॉरी एंडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एंडरसन गेल्या 2 वर्षांच्या अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. न्यूझीलंड क्रिकेटने माझ्यासाठी जे काही केले त्याचे मी…

मोठी बातमी ! संयुक्त राष्ट्राने धोकादायक पदार्थांच्या यादीतून ‘गांजा’ला वगळले

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राने गांजाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गांजाला औषध म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्रांनी हा निर्णय घेतला आहे. अलिकडेच गांजाला औषध म्हणून…

अजितदादा…कुठेतरी लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का? निलेश राणेंचा टोला

मुंबई - राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे.  यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान,…
Don`t copy text!