ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पिछाडीवर ; टीआरएस आघाडीवर

तेलंगणा : देशात चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय.  हैदराबाद निवडणुकीत आज ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.  दरम्यान, या निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष…

शेरे येथील युवा शेतकऱ्याने घेतले 80 गुंठ्यात तब्बल 211 टन ऊसाचे उत्पादन

कराड ।  कृष्णा कारखान्याचा सभासद असणाऱ्या शेरे (ता. कराड) येथील पांडुरंग काकासाहेब निकम या युवा शेतकऱ्याने  युवा शेतकऱ्याने जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून 80 गुंठ्यात तब्बल 211 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.  त्याच्या या…

बहिस्थ अभ्यासक्रमाच्या द्वितीय, तृतीय वर्षासाठी15 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, एमए, एमकॉम या अभ्यासक्रमांच्या द्वितीय आणि तृतीय वर्ष बहिस्थ विभाग प्रवेशासाठी दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राहणार असल्याची माहिती परीक्षा व…

गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबई  : राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाच पट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क…

सोने-चांदीच्या दरात पुन्हा झाली वाढ ; जाणून घ्या नवीन दर

मुंबई : आज सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालीय. आज सोने ४३३ रुपयांनी तर चांदी ६६५ रुपयांनी वाढली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९३८० रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव ६३९९० रुपये  आहे. इंडियन…

भारतातील पहिली वॅक्सिन दृष्टीपथात ; काही आठवड्यामध्ये लसीकरण मोहिम ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, या वाढती रुग्ण संख्या आणि कोरोना लस या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. दरम्यान, कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली…

महाविकास आघाडीला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळतोय ; शरद पवार

पुणे : राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले…

‘पुणे पदवीधर’ निवडणुकीत भाजपला खिंडार ; महाविकास आघाडीची बाजी

पुणे  : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे.  पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या…

ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसलेंचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबध्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्काराची…

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत भाजपला धक्का ; राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी!

औरंगाबाद | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Graduate Constituency Election result) पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपने पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा…
Don`t copy text!