ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत – जयंत पाटील

मुंबई | या राज्यातील शेतकरी… कष्टकरी… कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी…

ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा नाही, शिवसेनेनं आत्मपरीक्षण करावं – फडणवीस

मुंबई | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने जबरदस्त यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. या निवडणुकीमध्ये…

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती ; खा.सुप्रिया सुळे

मुंबई |  विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान हे यश…

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन…

जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन

सोलापूर : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका असून याचे 94 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज “आत्मक्लेश जागर आंदोलन”

सोलापूर :  दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सदबुद्धी येवु दे,  या मागणीसाठी आज बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी  सायकाळी 7 वाजल्यापासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर रात्रभर…

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत उद्या पंढरपुरात वारकरी मंडळींची बैठक

पंढरपूर  : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. 4) येथील संत तुकाराम भवन येथे सकाळी 8.30 वाजता विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी महाराज मंडळींची बैठक होणार आहे. 13 डिसेंबर…

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सोलापुरात रास्ता रोको आंदोलन

सोलापूर :  मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे. राज्यात आज ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्या अनुषंगाने सोलापुरात…

पंढरपूरकरांसाठी आनंदाची बातमी ; ऑनलाइन बुकिंग न करता ‘या वेळेत मिळणार’ विठ्ठल मंदिरात…

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या तीन हजार भाविकांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मात्र, आता ऑनलाईन बुकिंग न करता श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर मंदिरात प्रवेश दिला…

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा मिळणार

मुंबई : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिश्श्याचा १०० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधी शासन निर्णय जारी…
Don`t copy text!