ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रजनीकांतची राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा केली आहे. अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्कं केलं आहे. ते आपल्या नव्या पक्षाची…

कृषी कायद्याविरुद्ध प्रकाशसिंह बादलांनी ‘पद्मविभूषण’ सन्मान केला परत

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करून  निषेध व्यक्त करीत आहे. त्यातच आता केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या…

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया,…

मुंबई – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून होत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या नावाच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना…

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज !

मुंबई : कोविडच्या संकटांतून बाहेर पडताना, एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उत्पन्न वाढीबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करून, उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम वापर करण्यात चा प्रयत्न केला पाहिजे ,त्यासाठी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या…

पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेस सुरवात

पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे.  विभागीय आयुक्त सौरभ राव…

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात काँग्रेसचे आंदोलन

मुंबई :  केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी दिल्लीमध्ये गेल्या सात दिवसपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही.…

सर्वसामन्यांसाठी मुंबई लोकल होणार खुली? येत्या आठवड्यात निर्णय

मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद आहे. सरकार अनलॉकच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता लोकलअभावी सुरू असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रवासयातना आता…

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दर वाढ, ‘हा’ आहे आजचा नवीन दर

नवी दिल्ली । मागील गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले इंधन दर वाढ सुरूच आहे. या इंधन दर वाढीने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे.  आज गुरुवारी पेट्रोलची किंमत 17 पैशांनी तर डिझेची किंमत 19 पैशांनी वाढली आहे. आता राजधानी दिल्लीत 1 लिटर…

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का ; भाजपचे अमरिश पटेल…

धुळे: पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजनी आज होत आहे.  या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, धुळे-नंदुरबार स्थानिक…

MDH मसाले कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

नवी दिल्ली : मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले या कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु…
Don`t copy text!