ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अभिनेता सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे गुरूदासपुरचे खासदार सनी देओल यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मनालीला फिरायला गेले असताना त्यांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.…

अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल ; संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना टोला

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी रात्री दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले.  उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं.  मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता…

पेट्रोल-डिझेलचा भडका ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः  भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेल च्या दरात वाढ केली आहे. मागील दोन दिवसापासून कोणतीही वाढ केलेली नव्हती मात्र आज वाढ केलीय. आज बुधवारी पेट्रोलचे भाव 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव 23 पैसे प्रतिलिटरनं…

महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आळंदी वारीसाठी परवानगी द्यावी : भाविक वारकरी मंडळ

सोलापूर  : वारकरी परंपरेमध्ये श्री क्षेत्र आळंदीवारी नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने सांभाळला गेला आहे.  वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, श्रावण मास, अधिकमास,गणेशोत्सव,…

शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने अवमूल्यन केले ; प्रविण दरेकर

मुंबई : शिवसेनेच्या ज्या महिला आघाडीने शिवसेनेचे जीवापाड  काम केले, रस्त्यावर उतरुन शिवसेनेसाठी लाठया काठ्या खाल्या. त्यामुळे  शिवसेनाप्रमुखांनी महिला आघाडीचा सन्मान केला होता. पण उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेच्या…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समिती

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य स्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. या १३ सदस्यीय…

राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजरा ४१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील उद्योजकांनी ब्रँण्ड अँम्बेसिडर बनावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील,  असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त…

‘मामलेदार मिसळ’चे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे आज निधन

ठाणे : ठाण्यातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असलेल्या 'मामलेदार मिसळ'चे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून मुर्डेश्वर आजारी होते. त्यांच्यावर उपचारही…

कितीही ट्रोल केलं तरी मागे हटणार नाही; उर्मिला मातोंडकरांचा इशारा

मुंबई:अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेत केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदाच दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली. कितीही ट्रोल करा. मी मराठी मुलगी आहे. मागे हटणार नाही. माझं काम करतच राहणार,…
Don`t copy text!