ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यात चारपर्यंत शिक्षकसाठी 77.12 तर पदवीधरसाठी 52.10 टक्के मतदान

सोलापूर :  विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान होत आहे. सकाळी ८ ते ४ या कालावधीत पदवीधरसाठी 52.10 टक्के तर शिक्षकसाठी 77.12 टक्के मतदान झाले आहे. पदवीधरसाठी मतदान पुरुष: 22974…

उर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’वर शिवसेना प्रवेश

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विधान परिषदेतील…

विधानपरिषद निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं ; देवेंद्र फडणवीस

नागपूर :नागपूर पदवीधर मतदारसंघात 322 मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला  मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात सर्वच विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला चांगलं समर्थन मिळालं आहे.…

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; जाणून घ्या नवा दर

नवी दिल्ली –केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदान देखील बदल होते.. या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा…

विधान परिषद निवडणूक : सोलापूर जिल्ह्यात सकाळी ८ ते १० पर्यंत ७.६९ टक्के मतदान

सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर शांततेत आणि कोरोनाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करुन मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या…

अखेर सरकार शेतकऱ्यांशी करणार आज चर्चा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात 6 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकराने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे.  याअगोदर सरकारकडून ३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असं जाहीर…

आजचा पेट्रोल-डीझेलचा भाव जाहीर ; हा आहे नवा दर

नवी दिल्ली । जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४५ डॉलरपुढे गेल्याने पेट्रोलियम कंपन्यांवरील तेल आयातीमचा खर्च वाढला आहे. परिणामी हा भार त्यांनी ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली आहे.  आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झाला नाही.…

सोलापुरात आज २७ नवे रुग्ण आढळले ; तर २५ कोरोनामुक्त

सोलापूर : सोलापूर शहरात आज सोमवारी कोरोनाचे नवे २७ रुग्ण आढळून आले आहे. तर आज २५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  दरम्यान, आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.  आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये  १७ पुरुष तर १०…

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर उर्मिला मातोंडकरांनी दिल स्पष्टीकरण, म्हणाल्या…

मुंबई - गेल्या एक दोन दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, या चर्चेला उर्मिला मातोंडकर यांनी पूर्णविराम दिला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या…

…तर जयंत पाटील भाजपमध्ये असते; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील वाकयुद्ध अधिक तीव्र झालं असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला. जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राणेंवर खोचक…
Don`t copy text!