ध्यास विश्वसार्ह बातमीचा

साडेतीन महिन्यांत सोने ७७०० रुपयांनी घसरले ; सध्याचा ‘हा’ आहे भाव

मुंबई : कोरोनावरील लसीच्या सखारात्मक वृत्तांने सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून उत्पादन वेगाने सुरु आहे. परिणामी सोने आणि चांदीवरील दबाव वाढला आहे. गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये…

धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते ; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला आज (28 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे.  या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. दरम्यान, या मुलाखतीवरून विरोधी पक्षनेते…

पंतप्रधान मोदींचा आज पुणे दौरा

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. आज मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा मोदी दौरा करणार आहेत. या तिन्ही…

व्यंगचित्रातून संजय राऊतांनी साधला ईडी, सीबीआयवर निशाणा

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयामध्ये ईडीने छापे मारल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून भाजपवर टीकास्त्र सोडत आहे.  राज्यात भाजपा सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा…

पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले ; भारत भालकेंच्या जाण्याने शरद पवार हळहळले

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी…

१०० युनिटपर्यंत वीज मोफत? ऊर्जामंत्र्यांचा सरकारच्या वर्षपूर्ती अहवालात पुनरुच्चार

मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान,…

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. याबाबतचे आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. राज्यात दिवाळीआधी कोरोना हळूहळू…

लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवेश नाही

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकलसेवा बंद आहे.  राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच मुंबई लोकलमधून महिलांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, लोकलमध्ये महिला अनेकदा आपल्या लहान मुलांसोबत…

1 डिसेंबरनंतर होतील हे ‘4’ मोठे बदल, थेट तुमच्या आयुष्यावर होतील परिणाम… जाणून…

पुणे – सध्या दररोज अनेक गोष्टीत बदल होत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक महिना काहीतरी नवीन घेऊन येत असतो. या वर्षाचा शेवटचा महिना सामान्य लोकांसाठी काहीतरी खास घेऊन येणार आहे. 1 डिसेंबर म्हणजेच चार दिवसांनंतर देशात चार मोठे बदल होणार आहेत. या…

बंडखोर चंद्रशेखर भोयर यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी

मुंबई : चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षातून…
Don`t copy text!