ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“नगरपरिषद निवडणुकांना मोठा झटका : या नगरपरिषदेच्या निवडणुकी लांबणीवर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना एक मोठी बातमी समोर आली. राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. याबाबत निवडणूक…

“भाजप फोडाफोडीचा पक्ष; अजित पवारांच्या मंत्र्यांचे मोठे विधान !

नाशिक : वृत्तसंस्था भाजपने विधानसभा निवडणुकीत त्यांच्या घरातील व्यक्तीला फोडले आणि आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाही फोडले आहे. भाजपचे संपूर्ण राजकारण फोडाफोडीवर चालले असून तो पक्ष पूर्णपणे ‘बाटलेला’ आहे, अशी टीका…

तुम्ही माझी साथ देणार की हात सोडणार? ; धनंजय मुंडेंची अत्यंत भावनिक साद !

राज्यातील अनेक ठिकाणी नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. "विरोधक आता केवळ माझे राजकारणच नाही, तर मलाच संपवण्याच्या मागे लागले आहेत. मी काम करण्याच्या लायकच राहिलो नाही, तर…

महत्वाची बातमी : आता महिलांना गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांपर्यंत कर्ज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजच्या काळात अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण अनेकदा पैशांची कमतरतेमुळे अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत.…

आज तुम्ही व्यवसायाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलाल आणि तुमच्या कामाचे लवकरच सकारात्मक परिणाम…

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साही असणार आहे. वकील जुन्या क्लायंटद्वारे नवीन क्लायंटशी संपर्क साधतील. मेकॅनिकल इंजिनिअर्सना आजचा दिवस खूप चांगला जाईल. वृषभ राशी हवामानातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. तुम्ही…

फुट नव्हे, एकता हीच भारतीय संस्कृतीची ओळख ; मोहन भागवत यांचे विधान !

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक परंपरेवर भाष्य करताना सांगितले की, “भांडणात पडणे हा भारताचा स्वभाव नाही. आपल्या परंपरेने नेहमीच बंधुत्व, सद्भाव आणि…

वाहनधारकांसाठी मोठी बातमी : एचएसआरपी ‎‎प्लेटसाठी उद्या शेवटची मुदत !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ ‎‎(एचएसआरपी) बसवण्यासाठी आतापर्यंत ८ लाख ‎‎वाहनांपैकी ३ लाख ५४ हजार ७०१ वाहनधारकांनी ‎‎प्लेटसाठी…

मुख्यमंत्री फडणवीस आरोपींना वाचवत आहेत? मुंडेंना अटक करा : मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या खटल्यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून अटक केली नाही, तोपर्यंत चार्जफ्रेमही होणार नाही, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील…

राज्य सरकारचा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव ; राज ठाकरेंचा कडाडून विरोध !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळावा होण्यापूर्वी मोठा वाद सुरु झाला आहे. या सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, सरकारने असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नाशिककर आणि…

पालकमंत्री गोरेंची जोरदार फटकेबाजी : तिजोरी, चाव्या नव्हे तर बँकच आमच्याकडे आहे !

सोलापूर : वृत्तसंस्था  महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बड्या नेत्यांकडून जोरदार भाषणबाजी केली जात आहे. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्याने महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. राज्यात महायुती…
Don`t copy text!