ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांची राजकीय हत्या करण्याचा मोठा कट : आ.आव्हाड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात आगामी काळात लोकसभा निवडणूक येण्यापुर्विच शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले असून आता राष्ट्रवादी अजित पवारांची झालेली आहे. यावर शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांकडून विरोधकांवर टीकास्त्र होत आहे. यात…

शरद पवार गट लागला कामाला : चिन्हाची भीती बाळगू नका

मुंबई : वृत्तसंस्था अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता शरद पवार गटाने नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्धार केला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना आपल्या…

जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार ? राज्यात जोरदार चर्चा

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. आता जरी सरकारचं दुर्लक्ष होणार असलं तरी, १० तारखेपासून लक्ष…

गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी दिला बोकडाचा बळी

लातूर : वृत्तसंस्था राज्यातील गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असतांना लातूरमधील देखील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलिसांनी बोकडाचा बळी दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पोलिसांनी मात्र सध्या सुरु असलेल्या…

पक्ष आणि चिन्ह मिळवून देण्यात अदृश्यशक्तीचा हात : सुळे यांचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत देखील मोठी फुट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या संघर्षावर मोठा निकाल दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मंगळवारी सायंकाळी चिन्ह आणि पक्षाबाबतचा निकाल अजित पवार गटाच्या…

‘तो काय होणार लोकांचा’ : आव्हाडांची अजित पवारांवर टीका

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवारांची राष्ट्रवादी गेल्या काही महिन्यापूर्वीच दोन गटात विभागली गेली होती. त्यानंतर अनेक नेते अजित पवार यांच्या गटात गेले आहे तर नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर…

राष्ट्रवादी अजितदादांचीच : राज्यात राजकीय खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी…

पंढरीतील पांडुरंग हृदय तर अक्कलकोटचे स्वामी हा भाविकांचा आत्मा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय असून या ठिकाणी प्रकट झालेला समतेचा विचार महाराष्ट्रसह देशभर प्रवाहित झाला आहे. पंढरपूर प्रमाणे अक्कलकोट देखील श्री स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र हे समतेचे…

गोकुळ शुगरची ऊस गाळपात मोठी आघाडी : ५ लाखांचा आकडा केला पार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी वाढीव ऊस दरामुळे सध्या जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरने आज घडीला यशस्वीरत्या ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा आकडा पार केला आहे त्यामुळे कर्मचारी तसेच शेती विभागाच्या…

आजचा दिवस आर्थिक लाभात लक्षणीय वाढ होणार

मेष आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यवसायाचा विस्तार करून आर्थिक लाभात लक्षणीय वाढ होईल. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. आज कोणतेही काम करताना घाई करणे टाळा, अन्यथा काही काळ काम गुंतागुंतीचे होऊ शकते. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण…
Don`t copy text!