ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिर सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाला पोलिसांनी बिहारच्या अररिया जिल्ह्यातून अटक केली. फोनवर ही धमकी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर तपास अभियान…

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये आज शोभायात्रा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या उत्साहाचा माहोल आहे. यानिमित्त तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथील श्री वटवृक्ष…

रामभक्तांनो सावधान : राम मंदिराच्या नावाने सायबर गुन्हेगारी

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी वेग धरत असताना सायबर गुन्हेगारी वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नुकतेच पोलिसांनी अटक केलेल्या एका भामट्याने मोफत प्रसाद वाटप, व्हीआयपी…

आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही ; मनोज जरांगे पाटील

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते. आता मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत आहे. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हा सरकारचा प्रॉब्लेम आहे.…

सजलेल्या अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला

अयोध्या : वृत्तसंस्था गेल्या पाच शतकांपासून रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. बहुप्रतीक्षित राममंदिर प्रतिष्ठापना सोहळा अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेली अनेक दशके तंबूत राहाव्या लागलेल्या रामलल्लांची…

या राशींना मिळणार चांगल्या कामाची ऑफर !

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. व्यावसायिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आर्थिक व्याव्हार करताना सर्वकाही काळजीपूर्वक तपासा. या राशीच्या महिला ज्या उद्योग सुरू करू इच्छितात त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या…

मुख्यमंत्री शिंदे अयोध्याला जाणार नाहीत !

मुंबई : वृत्तसंस्था देशभर अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील सर्वच नेत्यांसह दिग्गज मान्यवरांची हजेरी लागणार आहे मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला…

पुढील तीन दिवस मराठवाड्यात थंडीचा जोर वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून आगामी तीन दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान राहील, विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला…

अखेर सानिया-शोएबच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताची प्रतिभावंत माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यांच्या घटस्फोटावर अखेरीस शिक्कामोर्तब झाले. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत निकाह केल्याचे छायचित्र समाजमाध्यमांवर…

वंचितसह शेतकरी कामगार ‘इंडिया’ आघाडीत : सोलापुरात पवारांचे वक्तव्य !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील सोलापूर जिल्ह्यात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होवून गेला त्यानंतर शरद पवार देखील सोलापूर दौऱ्यावर असतांना आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीत शेतकरी कामगार पक्षासह वंचित बहुजन आघाडीचे अॅड.…
Don`t copy text!