ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देणार !

आजचे राशिभविष्य दि १७ जानेवारी २०२४ मेष : आर्थिकदृष्या लाभदायक दिवस. इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. तुमच्या सवयी बदला. जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. या राशीतील…

राज्यात पेट्रोलच्या भावात घसरण ; किती आहे भाव ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसापासून जगभरातील बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दर वाढ होत असतांना आता आज घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज सकाळी ६ वाजता WTI क्रूड प्रति बॅरल $ 72.66 वर तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 78.15 वर…

टँकरचा पाइप फुटल्याने रस्त्यावर तेल ; नागरिकांची उडाली एकच गर्दी !

वाशीम : वृत्तसंस्था देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे देशभरातील अनेकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, नुकतेच वाशीम शहरातील पाटणी चौकात खाद्य तेलाच्या टँकरच्या कॉकचा पाइप फुटल्याने रस्त्यावर तेल वाहू लागल्याचा प्रकार…

सरकारने घेतली मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धास्ती

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक पवित्रा घेत आहे. तर येत्या काही दिवसात मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत धडकणार…

सुप्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांच्या चारचाकीवर दरोडेखोरांचा हल्ला !

सोलापूर : प्रतिनिधी साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वीची घटना आहे.यासंदर्भात स्वतः निवेदिका श्वेता हुल्ले यांनी घटनाक्रम सांगितला आहे .माझी आई, भाऊ, त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे दोन मित्र अणदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या…

महागाई कमी होईना : डाळीच्या किमतीत पुन्हा वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकार गेल्या काही वर्षापासून देशातील महागाई कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. परंतु सर्व प्रयत्न करूनही मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश येत नाहीये. याचदरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर…

राज्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांची ई- केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची 'ई-केवायसी' बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ…

अभिनेते बच्चन बनविणार अयोध्येत घर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील एका प्रकल्पासाठी सुमारे १०,००० चौरस फूट जमीन १४.५ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा ही मुंबईतील रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी ते विकसित करीत आहे.…

बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुजन समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाध्यक्ष मायावती यांनी सोमवारी स्पष्ट केले. आघाडीमुळे बसपला फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याचा दावा त्यांनी…

आजपासून रामलल्लाचा प्रतिष्ठापना विधीला आरंभ

अयोध्या : वृत्तसंस्था संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अयोध्येच्या राममंदिरातील बालरूपातील प्रभू श्रीरामचंद्र अर्थात रामलल्लांच्या भव्यदिव्य प्रतिष्ठापना सोहळ्याचे विधी मंगळवारपासून सुरू होत आहेत. २२ जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार असून…
Don`t copy text!