ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पाटलांनी मुंबई दौऱ्याचा मार्ग केला जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याचा मार्ग व रुपरेषा जाहीर केली आहे. त्यानुसार, ते 20 तारखेला आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालन्याच्या आंतरवाली सराटी…

महायुतीच्या जिल्हा बैठकीत स्व.मुंडेंच्या फोटोचा विसर !

बीड : वृत्तसंस्था देशभरात आगामी काळात लोकसभा निवडणूक होवू घातल्याने राज्यातील महायुतीच्यावतीने रविवारी राज्यभरात जिल्हा पातळीवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह मित्रपक्षांचे संयुक्त मेळावे घेण्यात अाले. यावेळी…

उत्तर भारतात पसरली धुक्याची चादर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था उत्तर भारतात धुक्याची चादर पसरल्याने दृष्यमानतेत रविवारी मोठी घट झाली. उत्तरेकडील काही क्षेत्रात तर दृष्यमानता शून्य मीटरपर्यंत खाली आली होती. त्यामुळे विमान वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला.…

बारावीच्या विद्यार्थ्यांने दिल्लीच्या राष्ट्रीय कला उत्सवात जिंकले रौप्य पदक..

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयाचा बारावीत शिकणारा विद्यार्थी राहुल सोमनाथ गेजगे याने राष्ट्रीय कला उत्सवात हलगीचे दिमाखदार सादरीकरण करत रौप्य पदक मिळवत खेडगी महाविद्यालयासह अक्कलकोट च्या…

मकर संक्रांतीचे औचित्य ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे वाटप

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व संकल्पनेतून मकर संक्रांतीचे औचित्य साधून तालुक्यातील…

याची देही याची डोळा पाहिला अनुपम ‘अक्षता सोहळा’!

सोलापूर : प्रतिनिधी एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ चा जयघोष... दुपारी 1.46 वाजता सत्यम सत्यम... दिड्डम... दिड्डम...चा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला...! ग्रामदैवत श्री…

राहुल गांधींच्या विश्वासातील नेते शिंदे गटात दाखल

मुंबई : वृत्तसंस्था राहुल गांधी यांच्या विश्वासातील नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी अखेर काँग्रेसचा हात सोडला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेतील १० माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी…

या राशीतील लोकांना आजचा दिवस प्रवासात जाणार

आजचे राशिभविष्य दि १५ जानेवारी २०२४ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आजचा दिवस प्रवासात जाईल. हा प्रवास ऑफिसच्या कामाशी संबंधित असू शकतो. प्रवासादरम्यान तुम्ही एखाद्या दूरच्या नातेवाईकाला भेटू शकता. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न…

तीन नगरपालिका, ३५ गावे पाण्याअभावी संकटात

अक्कलकोट : मारुती बावडे यंदा पावसाअभावी कुरनूर धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे ४ हेक्टरवरील बागायत क्षेत्र धोक्यात आले असून तीन नगरपालिका आणि ३५ गावांचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे यामुळे तालुक्यात एप्रिल महिन्यातच…

पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर : ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर : प्रतिनिधी पोलीस आयुक्त राजेंद्र माने हे अॅक्शन मोडवर येत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या ७ पोलीस ठाणे आणि पोलीस चौकांच्या प्रमुखांच्या अंतर्गत बदल्या करून सुस्त पोलीस प्रशासन यंत्रणेला कामाला लावले आहे. यामध्ये २३…
Don`t copy text!